लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news, मराठी बातम्या

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
'राजहट्ट अन् बालहट्टासाठीच मुख्यमंत्र्यांनी मेट्रो कारशेडची जागा बदलली' - Marathi News | Somaiya alleges relocation of Metro car shed for Rajhat and Balhatta | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राजहट्ट अन् बालहट्टासाठीच मुख्यमंत्र्यांनी मेट्रो कारशेडची जागा बदलली'

कांजूरमार्ग येथे प्रकल्प हलविल्यानंतर या प्रकल्पाला 4 वर्षे उशीर होणार हे उद्धव ठाकरेंना माहिती होते, तरीही हा घाट घालण्यात आल्याचे किरीट सोमैय्या यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलंय. ...

"प्रताप सरनाईकांनी माझ्याविरुद्ध १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल करावाच", सोमय्यांचं खुलं आव्हान - Marathi News | I challenge Pratap Sarnaik file Defamation suit of ₹100 Crore against Me says Kirit Somaiya | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"प्रताप सरनाईकांनी माझ्याविरुद्ध १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल करावाच", सोमय्यांचं खुलं आव्हान

BJP Kirit Somaiya And Shivsena Pratap Sarnaik : किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक यांना एक खुलं आव्हान दिलं आहे. ...

प्रताप सरनाईक यांच्यावर किरीट सोमय्यांचा आरोप - Marathi News | Kirit Somaiya's allegation against Pratap Saranaik | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रताप सरनाईक यांच्यावर किरीट सोमय्यांचा आरोप

प्रताप सरनाईक यांचा हा तिसरा घोटाळा आहे. सोमय्या यांच्याविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले होते. ...

किरीट सोमय्या यांच्याविरोधात प्रताप सरनाईक ठोकणार १०० कोटींचा अब्रु नुकसानाची दावा - Marathi News | shivsena leader Pratap Sarnaik will file a defamation suit against bjp leader Kirit Somaiya | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :किरीट सोमय्या यांच्याविरोधात प्रताप सरनाईक ठोकणार १०० कोटींचा अब्रु नुकसानाची दावा

प्रताप सरनाईक यांचा सोमय्यांवर पलटवार ...

"ठाकरे सरकारच्या हट्टामुळे मुंबईकरांना पाच हजार कोटींचा फटका, आता आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा" - Marathi News | "Five thousand crore hit to Mumbaikars due to Thackeray government's stubbornness, resign now" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ठाकरे सरकारच्या हट्टामुळे मुंबईकरांना पाच हजार कोटींचा फटका, आता आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा"

आदित्य ठाकरे बालिशपणा करत असल्याचे सांगत राजीनामा देण्याची मागणी किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आली आहे.  ...

सरनाईकांचे "प्रताप" उघडकीस, विहंग गार्डन इमारत अनधिकृत; कारवाईची किरीट सोमय्या यांची मागणी   - Marathi News | MLA Sarnaik's Vihang Garden building unauthorized; Kirit Somaiya's demand for action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरनाईकांचे "प्रताप" उघडकीस, विहंग गार्डन इमारत अनधिकृत; कारवाईची किरीट सोमय्या यांची मागणी  

Pratap Sarnaik News : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची विहंग गार्डन इमारत अनधिकृत असल्याची भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे. ...

"प्रताप सरनाईकांना नेमकी कोणाची भीती वाटतेय? कोरोनाची की ईडीची?" - Marathi News | bjp leader kirit somaiya reacts after shiv sena mla pratap sarnaik request ed to postpone inquiry | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"प्रताप सरनाईकांना नेमकी कोणाची भीती वाटतेय? कोरोनाची की ईडीची?"

ED raids Shiv Sena MLA Pratap Sarnaik: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालयांवर ईडीच्या धाडी; शिवसेना-भाजपमध्ये जुंपली ...

...म्हणून ईडीच्या कारवाईचं स्वागत; सोमय्यांचा पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंवर बाण - Marathi News | bjp leader kirit somaiya welcomes ed raids at sena mla pratap sarnaiks office and house | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून ईडीच्या कारवाईचं स्वागत; सोमय्यांचा पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंवर बाण

ED raids Shiv Sena MLA Pratap Sarnaik: शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घर आणि कार्यालयावर ईडीची छापेमारी ...