लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खेड

खेड, मराठी बातम्या

Khed, Latest Marathi News

राजगुरुनगरमध्ये चोरट्यांनी फोडले थेट न्यायाधीशांचेच घर  - Marathi News | theft in home of judge by the thieves at rajgurunagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजगुरुनगरमध्ये चोरट्यांनी फोडले थेट न्यायाधीशांचेच घर 

दिवाळीच्या सुट्टीला गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी चक्क न्यायधीशाचे घरावरच हात मारला... ...

तेलावर नाही एक्स्पायरी; शालेय पोषण आहारातून आरोग्याशी खेळ - Marathi News | No Expiry on Oil; School game with health nutrition | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तेलावर नाही एक्स्पायरी; शालेय पोषण आहारातून आरोग्याशी खेळ

विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्यास त्याला जबाबदार कोण घेणार असा सवाल उपस्थित होत आहे. ...

नादुरुस्त रोहित्रांमुळे विजेचा लपंडाव - Marathi News | Due to ill-hearted lightning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नादुरुस्त रोहित्रांमुळे विजेचा लपंडाव

खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कोयाळी भानोबाची परिसरात वारंवार विद्युत रोहित्र नादुरुस्त होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. ...

खेड तालुक्यात शेतकऱ्याची विषप्राशन करुन आत्महत्या - Marathi News | Suicide by farmer in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यात शेतकऱ्याची विषप्राशन करुन आत्महत्या

दावडी येथील शेतकऱ्याने काळुस गावच्या हद्दीतील जाचक यांच्या शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ...

अजित पवारांना धरणांकडे फिरकु देऊ नका  : उद्धव ठाकरे  - Marathi News | Do not entre to Ajit Pawar's at dams around : Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांना धरणांकडे फिरकु देऊ नका  : उद्धव ठाकरे 

‘‘केंद्रातील मोदी सरकार थापाडे आहे. योजना, आश्वासने आणि थापांचा पाऊस पाडणा-या सरकारला दुष्काळ कुठे आहे हे दिसत नाही. केवळ गाजराची शेती बहरली आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कामावर लगावला. ...

पोलीस गाढ झोपले : आरोपी गेले पळून  - Marathi News | accused escaped from custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस गाढ झोपले : आरोपी गेले पळून 

पोलिस झोपल्याचा फायदा घेऊन चोरीच्या घटनेतील (दि. २२ )   दोन आरोपी आज पहाटे ४ च्या सुमारास हत्याराने खिडकी तोडुन पळून गेले असल्याची धक्कादायक घटना घडली असल्याने खळबळ उडाली आहे. ...

राजगुरुनगर येथे अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांवर कारवाई, ६ वाहने जप्त   - Marathi News | Action on illegal smuggler of sand, 6 vehicles seized at Rajgurunagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजगुरुनगर येथे अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांवर कारवाई, ६ वाहने जप्त  

खेड पोलीस ठाण्यापासून जवळच असलेल्या सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात वाळू धुण्यासाठी आलेल्या ६ गाड्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करण्यात आली आहे . ...

खेड तालुक्यात खांबाला बांधून एकाला जबर मारहाण ; १५ ते २० जणांवर गुन्हा  - Marathi News | beaten a man by many peoples ; crime registred on 15 to 20 person | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खेड तालुक्यात खांबाला बांधून एकाला जबर मारहाण ; १५ ते २० जणांवर गुन्हा 

भांबोली गावात वीज वितरणच्या कार्यालयासमोर मारुती हा गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास रस्त्याने जाणा-या वाहनांना थांबवून त्यांच्या काचा फोडत होता. ...