लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खरीप

खरीप, मराठी बातम्या

Kharif, Latest Marathi News

Kharif : - खरीप हंगामातील पेरण्या शेतकरी मोसमी पाऊस पडल्यानंतर करतात. साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत हा हंगाम असतो.
Read More
आता उशिराच्या पावसाची काळजी नको, असे करा पेरणीचे नियोजन - Marathi News | how to manage kharip sowing and farming in late monsoon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता उशिराच्या पावसाची काळजी नको, असे करा पेरणीचे नियोजन

शेतकऱ्यांनी ढेकळं फुटेल इतपत पाऊस झाल्याशिवाय पेरण्यांची घाई करू नये असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी दिला आहे. ...

शेतकरी बंधूंनो, आधी उगवण चाचणी करा, मगच बियाणे पेरा - Marathi News | test germination of seeds before sowing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बंधूंनो, आधी उगवण चाचणी करा, मगच बियाणे पेरा

खाजगी कंपनीचे बियाणे विकत घेतले असले तरी शेतकऱ्यांनी बियाणे उगवण क्षमता तपासूनच पेरणी करणे हितावह आहे. ...

बियाणे व खतांची अशी करा स्मार्ट खरेदी - Marathi News | Make smart purchase of seeds and fertilizers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बियाणे व खतांची अशी करा स्मार्ट खरेदी

शेतकऱ्यांनी येऊ घातलेल्या खरीप हंगामात बियाणे, खते खरेदी करताना काय काळजी घ्यावी? या बद्दल जाणून घेऊ. ...