लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खरीप

खरीप, मराठी बातम्या

Kharif, Latest Marathi News

Kharif : - खरीप हंगामातील पेरण्या शेतकरी मोसमी पाऊस पडल्यानंतर करतात. साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत हा हंगाम असतो.
Read More
राज्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष ऑनलाईन डिजिटल शेती शाळांचे आयोजन; वाचा सविस्तर वेळापत्रक - Marathi News | Special online digital agriculture schools organized for farmers in the state; Read the detailed schedule | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष ऑनलाईन डिजिटल शेती शाळांचे आयोजन; वाचा सविस्तर वेळापत्रक

digital sheti shala हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पारंपारिक कोरडवाहू शेती संकटात सापडली असून उत्पादन खर्च वाढत आहे. ...

शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी १ टक्के दराने अर्थसहाय्य; आता किती टक्क्याने मिळणार पीक कर्ज? - Marathi News | Farmers to get 1% financial assistance for crop loans; Now at what percentage will they get crop loans? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी १ टक्के दराने अर्थसहाय्य; आता किती टक्क्याने मिळणार पीक कर्ज?

pik karj vyaj savlat राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना ६% व्याज दराने अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा होण्यासाठी शासकीय अर्थसहाय्याचा निर्णय घेतलेला आहे. ...

शाळूचे क्षेत्र यंदा कमी झाल्याने कडबा अजून महागला; पेंडीचा दर किती रुपयांवर गेला? - Marathi News | sorghum dry fodder have become even more expensive; how much has the price of per bunch? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शाळूचे क्षेत्र यंदा कमी झाल्याने कडबा अजून महागला; पेंडीचा दर किती रुपयांवर गेला?

kadaba market सध्या शाळू पिकाची कापणी व खुडणी सुरू आहे. पावसाळ्यात जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी अनेक शेतकरी कडब्याच्या शोधात आहेत. ...

तीन वर्षांत प्रथमच 'या' बाजार समितीत सोयाबीनच्या दराने केला पाच हजाराचा टप्पा पार - Marathi News | For the first time in three years, the price of soybeans in this market committee has crossed the five thousand mark. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तीन वर्षांत प्रथमच 'या' बाजार समितीत सोयाबीनच्या दराने केला पाच हजाराचा टप्पा पार

सोयाबीनला दर कमी मिळत असल्याने २०२५ च्या खरीप हंगामात क्षेत्रात घट झाली. अतिवृष्टी झाल्याने पिकाचे नुकसान झाले. परिणामी सोयाबीनचे उत्पादन कमी झाले आहे. ...

अमेरिका-इराण युद्धामुळे विद्राव्य खतांच्या किंमतीत वाढ होऊ शकते का? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Can the US-Iran war lead to an increase in the price of soluble fertilizers? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अमेरिका-इराण युद्धामुळे विद्राव्य खतांच्या किंमतीत वाढ होऊ शकते का? जाणून घ्या सविस्तर

अमेरिका-इराण संघर्षाचा भडका उडाल्याने भारताच्या चिंतेत भर पडली असून, या युद्धामुळे खाद्यतेल आणि खतांच्या आयातीवर मोठा परिणाम होण्याची भीती उद्योग संघटनांनी व्यक्त केली आहे. ...

खरीप पीक विम्यासाठी पात्र असूनही 'या' शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही; कधी मिळणार पैसे? - Marathi News | Despite being eligible for Kharif crop insurance, 'these' farmers did not receive compensation; when will they get the money? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप पीक विम्यासाठी पात्र असूनही 'या' शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही; कधी मिळणार पैसे?

kharif pik vima नवीन खरीप हंगाम तोंडावर आला तरी मागील हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील पात्र शेतकऱ्यांचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. ...

अमेरिकेसोबत खुल्या व्यापाराची हवा; सोयाबीन दरावर याचा कसा झाला परिणाम? वाचा सविस्तर - Marathi News | Open trade with America is needed; How has it affected soybean prices? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अमेरिकेसोबत खुल्या व्यापाराची हवा; सोयाबीन दरावर याचा कसा झाला परिणाम? वाचा सविस्तर

soybean market बऱ्याच वर्षांनंतर सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता; पण या आठवड्यात दरात पुन्हा घसरण सुरू झाली आहे. ...

बारमाही उत्पादन देणाऱ्या भुईमूग पिकाची लागवड करताना करा 'ह्या' सुधारित तंत्राचा अवलंब - Marathi News | Adopt this improved technique while cultivating perennial groundnut crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बारमाही उत्पादन देणाऱ्या भुईमूग पिकाची लागवड करताना करा 'ह्या' सुधारित तंत्राचा अवलंब

bhuimug lagvad भुईमूग हे तेलबिया पिकापैकी एक म्हत्वाचे पिक आहे. याची खरीप, रब्बी, उन्हाळी एकूणच बारमाही पीक म्हणून भुईमूग लागवड करता येते. ...