खामगाव: कोणालाच काही न सांगता घरातून निघून गेलेल्या आणि पुन्हा शोधूनही न सापडलेल्या व्यक्तीचे प्रमाण जिल्ह्यात वाढत आहे. मागील २०१७ या वर्षभरात जिल्ह्यातून १८ ते ५० वर्ष वयोगटातील तब्बल ५८९ व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक कार्याल ...
खामगाव : गत तीन महिन्यापासून शहरात चोरीचे सत्र सुरुच असून रविवारच्या रात्री नगरपरिषदेच्या वर्दळीच्या रस्त्यावरील कॉम्प्लेक्स मधील ६ दुकाने फोडल्याची घटना घडली. ...
नांदुरा : अवैध रेती उपसा करणार्या रेती माफियांनी प्रातर्विधीस गेलेल्या तरुणीला हटकल्याने दोन गटात हाणामारी झाल्याची घटना ३ जानेवारी रोजी घडली होती. याप्रकरणी दोन्ही गटांकडून दाखल तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी तब्बल पन्नास आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नो ...
खामगाव : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ आयोजित महाराष्ट्र बंदमुळे बुधवारी एसटी महामंडळाचे लक्षावधी रुपयांचे नुकसान झाले. एसटीच्या खामगाव आगारातील ४६६ फेर्या रद्द झाल्या. परिणामी, खामगाव एसटी आगाराचे तब्बल सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प् ...
नांदुरा : राष्ट्रीय महामार्गावर भरधावध ट्रक व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील मुलाचा मृत्यू तर वडील गंभीर जखमी झाले. ही घटना ४ जानेवारीच्या रात्री आठ वाजता शहरातील शिवाजी फैलातील रस्त्यावर घडली. ...
पळशी बु. (खामगाव): भरधाव ट्रकने मालवाहू ऑटोला धडक दिल्याने झालेल्या अपघातात २ व्यक्ती ठार त ५ गंभिर जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजता खामगाव तालुक्यातील पळशी बु. येथे घडली. अपघातात जखमी झालेल्या सहा जणांना अकोला येथील सर्वाेपचार रुग्णालयात ...
खामगाव : भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान खामगावात झालेल्या तोडफोड प्रकरणी शहर पोलिसांनी वेगवेगळ्या तीन तक्रारीवरून ६५ जणांसह १५० आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. ...