खामगाव : देशाची फाळणी केली म्हणून गांधीजींची हत्या झाली हा गैरसमज आहे. खरतंर देशाच्या फाळणीमुळे नव्हेतर बहुजन उद्धार कार्यामुळेच गांधीजींची हत्या झाल्याचे युवा व्याख्याते सौरभ हटकर यांनी स्पष्ट केले. ...
खामगाव: परिस्थिती आणि मजबुरीमुळे एखादा चोर बनल्याच्या घटना नवीन नाहीत. मात्र, सलूनच्या दुकानात झालेल्या अपमानातून एका चोरट्याने चक्क चार सलूनची दुकाने फोडल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. ...
खामगाव: कांदा चाळीच्या अनुदानाचा दुरूपयोग करणाºया लाभार्थ्यांसह कृषी सहाय्यकांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर तालुक्यातील ‘गायब’ झालेल्या तसेच उभारणी करण्यात न झालेल्या कांदाचाळी अखेर आपल्या जागेवर आल्या आहेत. ...
खामगाव: जिल्हाधिकारी वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचा आरोप माजी मंत्री तथा बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निमुर्लन समितीचे अध्यक्ष सुबोध सावजी यांनी येथे केला. ...
मलकापूर (बुलडाणा): ग्रामपंचायतींना हायटेक करण्यासाठी केंद्र शासनाने ब्रॉडबँड नेटवर्कच्या माध्यमातून जोडण्याचे नियोजन केले आहे. अशातच सेवा सुरू झालेली नसताना ग्रामपंचायतींना बिले आली असल्याने संतापजनक प्रतिक्रिया ग्रामस्तरावर उमटत आहेत. ...
मलकापूर (बुलडाणा): ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात काळी पिवळीने आॅटोला जबर धडक दिली. या अपघातात २ प्रवाशी ठार १६ प्रवाशी जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर धानोरा शिवारातील नेपाळी ढाब्याजवळ घडली. ...