लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खादी

खादी, मराठी बातम्या

Khadi, Latest Marathi News

मधाचे गाव ते देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम पाटगावचा प्रवास - Marathi News | Journey from Patgaon honey Village to one of the best tourist villages in the country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मधाचे गाव ते देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम पाटगावचा प्रवास

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील ‘मधाचे गाव पाटगाव’ म्हणून विकसित होत असलेले ‘पाटगाव’ कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र विजेते गाव ठरले आहे. ...

मधाचे गाव पाटगावचे सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन ग्राम म्हणून झाले नामांकन - Marathi News | Honey village Patgaon was nominated as the best rural tourism village | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मधाचे गाव पाटगावचे सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन ग्राम म्हणून झाले नामांकन

केंद्रीय पर्यटन मंत्रालयामार्फत घेण्यात येणारी या अतिशय प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगावचे नामांकन झाले आहे. या स्पर्धेसाठी नामांकित झालेले हे राज्यातील हे एकमेव गाव आहे. ...

खादी व ग्रामोद्योग उत्पादनांचा प्रसार करण्यासाठी ‘हर घर खादी’ या उपक्रमाची सुरुवात - Marathi News | Initiation of 'Har Ghar Khadi' initiative to promote Khadi and village industry products | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खादी व ग्रामोद्योग उत्पादनांचा प्रसार करण्यासाठी ‘हर घर खादी’ या उपक्रमाची सुरुवात

खादी ग्रामोद्योग उत्पादनांच्या विक्रीसाठी मॉल निर्माण करावा. खादी व ग्रामोद्योग मंडळाने २०४७ मध्ये होणाऱ्या देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षासाठी महत्त्वाकांक्षी लक्ष्य निर्धारित करावे. ...

स्वातंत्र्याचे प्रतीक खादी बनली फॅशनेबल; राजकीय नेता असो वा कार्यकर्ता, वावर कडक खादीतच - Marathi News | Khadi, a symbol of freedom movement, became fashionable; Be it a political leader or an activist, the choice is strictly khadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वातंत्र्याचे प्रतीक खादी बनली फॅशनेबल; राजकीय नेता असो वा कार्यकर्ता, वावर कडक खादीतच

तरुणाईची पहिली पसंती कडक खादीला ...

खादीच्या दोरखंडाने ‘९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ शब्दबद्ध! - Marathi News | '96th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan' spelled out by Khadi rope! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :खादीच्या दोरखंडाने ‘९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ शब्दबद्ध!

२४ तासांत झाले काम फत्ते : शंभर मीटर बारदानाचाही वापर ...

पर्यटनाला चालना... नवी मुंबईत उभे राहणार ‘फ्लोटेल’; बेलापूर-उलवे खाडीची निवड - Marathi News | 'Flotel' will stand in Navi Mumbai; Choice of Belapur-Ulwe Bay | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पर्यटनाला चालना... नवी मुंबईत उभे राहणार ‘फ्लोटेल’; बेलापूर-उलवे खाडीची निवड

मेरी टाइम बोर्डाचा प्रकल्प : बेलापूर-उलवे खाडीची निवड ...

ज्यांच्या खांद्यावर होते खादीचे दुकान त्यांनीच केला वांदा! मुंबई खादी अन् ग्रामोद्योग संघटनेचे प्रमाणपत्र रद्द - Marathi News | Certificate of Mumbai Khadi and Village Industries Association canceled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्यांच्या खांद्यावर होते खादीचे दुकान त्यांनीच केला वांदा! मुंबई खादी अन् ग्रामोद्योग संघटनेचे प्रमाणपत्र रद्द

अस्सल खादीच्या नावाखाली बनावट उत्पादने विकणाऱ्या खादी एम्पोरियमवर खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने कारवाई केली आहे. १९५४पासून मुंबई खादी आणि ग्रामोद्योग संघटनेतर्फे हे दुकान चालवले जाते आहे. ...

India vs South Africa Match: पुण्यात क्रिकेट बेटिंगवर छापा; पावणेतीन लाखांचा ऐवज हस्तगत - Marathi News | Raid on cricket betting in Pune India vs South Africa Match | Latest pune News at Lokmat.com

पुणे :India vs South Africa Match: पुण्यात क्रिकेट बेटिंगवर छापा; पावणेतीन लाखांचा ऐवज हस्तगत

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एक दिवसीय क्रिकट सामन्यावर खडकीत ऑनलाईन बेटिंग सुरु असल्याचा प्रकार सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला आहे ...