लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

...म्हणून पतीने Youtube वरुन साप पकडण्याचं ट्रेनिंग घेतलं; पत्नीच्या हत्येची धक्कादायक कबुली! - Marathi News | Kerala man bought snakes to kill wife, police reveal after woman dies of snakebites pnm | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...म्हणून पतीने Youtube वरुन साप पकडण्याचं ट्रेनिंग घेतलं; पत्नीच्या हत्येची धक्कादायक कबुली!

कोल्लम येथील हत्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. ...

फणस डोक्यात पडल्यामुळे 'तो' जखमी झाला अन् वैद्यकीय तपासणीत आढळला कोरोना पॉझिटिव्ह! - Marathi News | Jackfruit Falls On Man Injured Badly, Then He Tests Positive For Coronavirus rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फणस डोक्यात पडल्यामुळे 'तो' जखमी झाला अन् वैद्यकीय तपासणीत आढळला कोरोना पॉझिटिव्ह!

CoronaVirus News in Marathi and Live Updates : कासारगोड येथील एक व्यक्ती झाडावरून फणस काढत होता. त्यावेळी एक फणस त्याच्या डोक्यावर पडला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला आणि पाठीला मार लागला. ...

केरळचे डॉक्टर्स महाराष्ट्राच्या मदतीला; खासगी डॉक्टर्स आले पुढे - Marathi News |  Doctors from Kerala come to the aid of Maharashtra; Private doctors came next | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केरळचे डॉक्टर्स महाराष्ट्राच्या मदतीला; खासगी डॉक्टर्स आले पुढे

सध्या वर्धाहून ४५ डॉक्टर्स मुंबईत आले आहेत. लातूर आणि अंबाजोगाईहून प्रत्येकी ५० असे १०० डॉक्टर्स येत आहेत. ...

CoronaVirus News: कोरोनाविरोधातील युद्धात महाराष्ट्राने 'या' राज्याकडे मागितली मदत; अनुभवी डॉक्टर, नर्स पाठवण्याचे केले आवाह - Marathi News | maharashtra govt requests kerala govt to provide experienced doctors and trained nurses of corona virus cases sna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: कोरोनाविरोधातील युद्धात महाराष्ट्राने 'या' राज्याकडे मागितली मदत; अनुभवी डॉक्टर, नर्स पाठवण्याचे केले आवाह

महाराष्‍ट्र सरकारने लिहिलेल्या या पत्रात म्हणण्यात आले आहे, की महाराष्‍ट्रातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. मुंबई आणि पुण्यात भविष्‍यातही कोरोनाचे नवे रुग्ण समोर येण्याची शक्यता आहे. ...

लॉकडाऊनमध्ये ज्या मित्राने दिला आधार, त्याच्याच पत्नीसोबत तो झाला फरार - Marathi News | coronavirus: The friend who gave support in the lockdown, he escaped with his wife BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉकडाऊनमध्ये ज्या मित्राने दिला आधार, त्याच्याच पत्नीसोबत तो झाला फरार

पती-पत्नीचे नाते आणि मित्रत्वाला काळीमा फासणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

CoronaVirus News : केरळमधून १०५ जणांचे वैद्यकीय पथक यूएईला; विविध रुग्णालयांत सेवा बजावणार - Marathi News | CoronaVirus News: 105 medical team from Kerala to UAE; Will serve in various hospitals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : केरळमधून १०५ जणांचे वैद्यकीय पथक यूएईला; विविध रुग्णालयांत सेवा बजावणार

CoronaVirus News in Marathi and Live Updates : केरळमधील सर्व जिल्ह्यांतल्या प्रतिनिधींचा समावेश असलेले हे वैद्यकीय पथक अबुधाबी येथे बुधवारी पोहोचले असून, त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे. ...

CoronaVirus News : ...म्हणून मजुरांना आपल्या राज्यापेक्षा केरळ वाटतंय जास्त सुरक्षित - Marathi News | CoronaVirus Marathi News migrants from assam preferring stay kerala SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : ...म्हणून मजुरांना आपल्या राज्यापेक्षा केरळ वाटतंय जास्त सुरक्षित

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमुळे अनेकांना काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांनी पायी जाण्याचा पर्याय निवडला आहे. मात्र याच दरम्यान केरळने स्थलांतरीत मजुरांचं मन जिंकल्याची माहिती समोर आली ...

जगाचे लक्ष वेधणाऱ्या शै ल जा टी च र! - Marathi News | The world's most eye-catching style! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जगाचे लक्ष वेधणाऱ्या शै ल जा टी च र!

वुहानहून आलेला पहिला कोरोनाबाधित रुग्ण केरळमध्ये २४ जानेवारी रोजी आढळला. १५ मे रोजी ही संख्या केवळ ५६० आहे. त्यापैकी केवळ चार जणांचाच मृत्यू झाला आहे. देशातील अठ्ठावीस राज्ये आणि दहा केंद्रशासित प्रदेशामध्ये ही सर्वांत कमी संख्या आहे. याचे सर्व श्रेय ...