lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केनिया

केनिया

Kenya, Latest Marathi News

अचानक घरी आलेल्या पतीला शेजाऱ्यासोबत दिसली पत्नी, रागाच्या भरात केली त्याची हत्या! - Marathi News | Neighbor with wife in bedroom angry husband murder in Kenya Africa | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अचानक घरी आलेल्या पतीला शेजाऱ्यासोबत दिसली पत्नी, रागाच्या भरात केली त्याची हत्या!

Kenya Crime News : सॅम्युअल मुसुन्गू नावाची एक व्यक्ती न सांगता अचानक घरी पोहोचला आणि त्याने बेडरूममध्ये पत्नीला शेजारी पुरूषासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. ...

हत्या करून पित होता रक्त, 'रक्तपिपासु' किलरचा गावातील लोकांनीच खेळ केला खल्लास - Marathi News | Child serial killer is beaten to death by mob who drank blood escaped from police custody brutal murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हत्या करून पित होता रक्त, 'रक्तपिपासु' किलरचा गावातील लोकांनीच खेळ केला खल्लास

केनियातील अधिकाऱ्यांनी त्याला 'रक्तपिपासु' असं नाव दिलं होतं. कारण वंजाला काही मुलांची हत्या करून त्यांचं रक्त पित होता. ...

संबंधात समस्या येत असल्याने व्यक्तीने कापला स्वत:चा प्रायव्हेट पार्ट, डॉक्टरांनी घेतला मोठा निर्णय - Marathi News | Kenya : Schizophrenic man chopping his own private part with a kitchen knife- | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संबंधात समस्या येत असल्याने व्यक्तीने कापला स्वत:चा प्रायव्हेट पार्ट, डॉक्टरांनी घेतला मोठा निर्णय

प्रायव्हेट पार्ट कापण्यामागे वैवाहिक जीवनातील समस्या असल्याचं समजत आहे. त्याच्या परिवाराला या घटनेची माहिती साधारण १६ तासानंतर लागली. ...

२ पत्नी आणि पाच लेकरांना सोडून गेला होता, ४७ वर्षांनी घरी परतल्यावर बसला त्याला धक्का - Marathi News | Man returned home after 47 years found wives remarried to other men | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :२ पत्नी आणि पाच लेकरांना सोडून गेला होता, ४७ वर्षांनी घरी परतल्यावर बसला त्याला धक्का

चार दशकांपेक्षा अधिकचा काळ गायब राहिल्यानंतर जेव्हा तो आपल्या घरी परतला तेव्हा तो हैराण झाला. त्याला एक अशी बातमी मिळाली की, त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ...

कंडोममध्ये ५० लाखांचं सोनं घालून प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं; NCB चे अधिकारी झाले अवाक् - Marathi News | 50 lakh gold in a condom and hidden in a private part; NCB officials were surprised | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :कंडोममध्ये ५० लाखांचं सोनं घालून प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं; NCB चे अधिकारी झाले अवाक्

Gold in a condom and hidden in a private part : मुंबई विमानतळावरील ३ महिलांचा प्रताप पाहून अधिकारीही देखील आश्चर्यचकित झाले ...

कोरोना काळात केनियाहून आली 'अशी' मदत; मोदी सरकारवर निशाणा साधतायत लोक! - Marathi News | CoronaVirus help came from kenya people started taunting the modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना काळात केनियाहून आली 'अशी' मदत; मोदी सरकारवर निशाणा साधतायत लोक!

भारतातील केनियाचे उच्चायुक्त विली ब्रेट म्हणाले, हे खाद्य पदार्थ दान देऊन कोविड-19 महामारीच्या काळात आम्हीही भारत सरकार आणि येथील लोकांसोबतच आहोत, हे दर्शविण्याची केनिया सरकारची इच्छा आहे. ...

मासिक पाळी 'मानवी हक्क' म्हणून घोषित करणे ही काळाची गरज; चर्चासत्रात तज्ज्ञांनी मांडले मत - Marathi News | Declaring menstruation as a human right is the need of the hour; Experts expressed their views in the discussion | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मासिक पाळी 'मानवी हक्क' म्हणून घोषित करणे ही काळाची गरज; चर्चासत्रात तज्ज्ञांनी मांडले मत

संस्थेमार्फत शाश्वत स्वरूपात मासिक पाळी हाताळणे यासाठी 'अ पिरियड ऑफ शेअरिंग' हा उपक्रम राबवला जातो. ...

चीनचा स्वत:च्या मित्र राष्ट्रांना ‘गुलीगत धोका’; नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तानसह केनियालाही फटका - Marathi News | China Loses Its Friendly Countries By Selling Bad Weapons; Nepal, Bangladesh, Pakistan and Kenya | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचा स्वत:च्या मित्र राष्ट्रांना ‘गुलीगत धोका’; नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तानसह केनियालाही फटका