lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केनिया

केनिया

Kenya, Latest Marathi News

दुर्दैवी : २४ वर्षीय विश्वविक्रमी धावपटूच्या कारचा अपघात, कोच अन् तो जागीच ठार  - Marathi News | The men's marathon world record holder, Kenya's Kelvin Kiptum, 24, has died in a road accident in his home country. | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दुर्दैवी : २४ वर्षीय विश्वविक्रमी धावपटूच्या कारचा अपघात, कोच अन् तो जागीच ठार 

Kelvin Kiptum died : विश्वविक्रमी मॅरेथॉनपटू केल्विन किप्टम याचे रविवारी वयाच्या २४ व्या वर्षी रस्ता अपघातात निधन झाले. ...

मावळात फुलले 'व्हॅलेंटाईन डे'साठी गुलाब; कसा मिळतोय गुलाबाला बाजारभाव - Marathi News | Roses for 'Valentine's Day' bloomed in the maval area; How is the market price of roses? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मावळात फुलले 'व्हॅलेंटाईन डे'साठी गुलाब; कसा मिळतोय गुलाबाला बाजारभाव

गुलाब फूल उत्पादनाचे माहेरघर, अशी ओळख असलेल्या मावळ तालुक्यात 'व्हॅलेंटाईन डे'ची जय्यत तयारी सुरू आहे. यावर्षी गुलाब फुलांचे जादा उत्पादन, मात्र मागणीत घट झाल्याने देशातील व परदेशातील बाजारपेठांमध्ये फुलांचे भाव पडले आहेत. ...

येशूच्या भेटीचं स्वप्न दाखवत केनियात ४०० हून अधिक लोकांचा बळी; आणखी १२ मृतदेह सापडले - Marathi News | Death toll from starvation cult in Kenya exceeds 403 people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :येशूच्या भेटीचं स्वप्न दाखवत केनियात ४०० हून अधिक लोकांचा बळी; आणखी १२ मृतदेह सापडले

'उत्खनन आणि शोधाचे काम उद्याही सुरू राहणार आहे. कारण तपास करणारे पथक जंगलात आणखी थडगे शोधत आहेत ...

धक्कादायक... ईश्वरप्राप्तीसाठी ते जिवंतपणी झोपले कबरीत! - Marathi News | He slept alive in the grave to attain God in Kenya nairobi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक... ईश्वरप्राप्तीसाठी ते जिवंतपणी झोपले कबरीत!

उद्याचं जाऊ द्या, उद्या कोणी पाहिलाय, आपल्याला याच जन्मी स्वर्गात जायचंय आणि ईश्वराची भेट घ्यायचीय, याची उत्कंठा किती पराकोटीची असावी? ...

ईश्वरप्राप्तीसाठी उपवास; केनियात २१ जणांचा मृत्यू - Marathi News | Fasting for God Attainment; 21 people died in Kenya | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ईश्वरप्राप्तीसाठी उपवास; केनियात २१ जणांचा मृत्यू

जंगलामध्ये पुरले होते मृतदेह ...

चिमुकल्या पक्षांविरोधात या देशाने उघडली मोहीम, ६० लाख पक्षी मारण्याचे टार्गेट, समोर आलं असं कारण - Marathi News | This country launched a campaign against small parties, the target of killing 60 lakh birds, the reason that came to light | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिमुकल्या पक्षाविरोधात या देशाने उघडली मोहीम, ६० लाख पक्षी मारणार, समोर आलं असं कारण

Kenya : केनिया सरकारने लाल चोच असलेला चिमुकला पक्षी क्वेलिया विरोधात व्यापक मोहिमी उघडली आहे. त्याअंतर्गत सरकारने ६० लाख पक्षी मारण्याचं लक्ष समोर ठेवलं आहे. ...

6 वर्ष मुलगा बनून राहिलेल्या मुलीची थरारक कहाणी, कारण वाचून व्हाल हैराण... - Marathi News | Girl marry posed as boy jimmy for 6 years name look all changed | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :6 वर्ष मुलगा बनून राहिलेल्या मुलीची थरारक कहाणी, कारण वाचून व्हाल हैराण...

केनियाच्या नायवासामध्ये राहणारी मेरी कोनसोलोटा वंगोई जेव्हा 10 वर्षांची झाली तेव्हा तिने तिचं नाव बदलून जिमी ठेवलं. ...

T20 Cricket: अवघ्या १५ चेंडूत जिंकला टी-२० सामना, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या संघाने रचला नवा वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | T20 Cricket: T20 match won in just 15 balls, this team created a new world record in international cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अवघ्या १५ चेंडूत जिंकला टी-२० सामना, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या संघाने रचला नवा वर्ल्ड रेकॉर्ड 

T20 Cricket: क्रिकेटच्या मैदानात दररोज नवनवे विक्रम रचले जातात. तर जुने रेकॉर्ड मोडले जातात. दरम्यान, रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक वेगळाच वर्ल्ड रेकॉर्ड घडला आहे. ...