लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिका

Kdmc, Latest Marathi News

शिवसेनेच्या एकाच बाणात दोन शिकार; भाजपा सत्तेतून बाहेर, तर मनसेलाही बसला फटका  - Marathi News | Shiv Sena playing power game in KDMC, BJP is out of power and MNS is also hit | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेनेच्या एकाच बाणात दोन शिकार; भाजपा सत्तेतून बाहेर, तर मनसेलाही बसला फटका 

२०१५ च्या केडीएमसी निवडणुकीत शिवसेना व भाजप स्वबळावर लढले होते. मात्र, सत्तेसाठी शिवसेना-भाजपची युती झाली. ...

आरक्षित भूखंड मोकळे आहेत का?; परिवहन समिती सदस्यांचा सवाल - Marathi News | Are reserved plots free ?; Transport Committee members question | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरक्षित भूखंड मोकळे आहेत का?; परिवहन समिती सदस्यांचा सवाल

मालमत्ता, नगररचना विभागाचे अधिकारी अनभिज्ञ ...

भूखंडांचे हस्तांतरण कागदावरच; आरक्षित २८ भूखंडांपैकी एकच परिवहनच्या नावावर - Marathi News | Transfer of plots to paper; Only one of the 5 plots reserved is in the name of transportation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भूखंडांचे हस्तांतरण कागदावरच; आरक्षित २८ भूखंडांपैकी एकच परिवहनच्या नावावर

उत्पन्नाच्या स्रोताकडे केडीएमसीचे दुर्लक्ष ...

कल्याण-डोंबिवलीतील पाणीदरवाढ फेटाळली, स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Water price hike in Kalyan-Dombivli rejected, decision taken at Standing Committee meeting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवलीतील पाणीदरवाढ फेटाळली, स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय

महापालिका प्रशासन एक हजार लीटर पाण्यासाठी सात रुपये दर आकारते. ...

२७ गावे केडीएमसीतच की वगळणार?, निर्णयासाठी सहा महिनेच हाती - Marathi News | Will 6 villages be removed from KDMC or within six months? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२७ गावे केडीएमसीतच की वगळणार?, निर्णयासाठी सहा महिनेच हाती

केडीएमसीच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुका पॅनलप्रमाणे झालेल्या नाहीत. ...

कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेसोबत युती होईल; भाजपा आमदाराचं भाकीत  - Marathi News | Kalyan-Dombivali corporation will have alliance with MNS; BJP MLA predicted | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेसोबत युती होईल; भाजपा आमदाराचं भाकीत 

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. यावेळी भाजपा-शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढविल्या होत्या. ...

टाउनशिपच्या मार्गात हरकतींचा ब्रेक, लेखी हमी हवी - Marathi News | Objection breaks in the direction of the township, requiring a written guarantee | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टाउनशिपच्या मार्गात हरकतींचा ब्रेक, लेखी हमी हवी

केडीएमसीने सापाड व वाडेघर येथे विकास परियोजनेचा पहिला टप्पा राबवण्यासाठी सरकारतर्फे राजपत्रित अधिसूचना काढून हरकती, सूचना मागवल्या आहेत. ...

कर्मचाऱ्यांना एकरकमी ग्रॅच्युइटी! केडीएमटीच्या प्रस्तावाला परिवहन समितीची मंजुरी - Marathi News | Gratuity to Employees! Transport Committee approves KDMT proposal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर्मचाऱ्यांना एकरकमी ग्रॅच्युइटी! केडीएमटीच्या प्रस्तावाला परिवहन समितीची मंजुरी

केडीएमटी उपक्रमात निवृत्त होणा-या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाव्यतिरिक्त ग्रॅच्युइटी आणि अन्य लाभ योग्य प्रमाणात मिळत नव्हते. ...