लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिका, मराठी बातम्या

Kdmc, Latest Marathi News

केडीएमसीत वाहते ‘भ्रष्टाचारा’ची गंगोत्री!, तकलादू कायद्यांमुळे अभय - Marathi News | Kangaroo 'Gangotri of corruption' flows in KDMC! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीत वाहते ‘भ्रष्टाचारा’ची गंगोत्री!, तकलादू कायद्यांमुळे अभय

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका विकासकामांऐवजी भ्रष्ट कर्मचारी आणि अधिका-यांच्या उपदव्यापामुळे चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे. ...

एनआरसीची दिवाळखोरी जाहीर करा, ‘जनरल्स वर्क युनियन’चा ठराव - Marathi News | Announce the NRC's bankruptcy, the resolution of the Generals Work Union | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एनआरसीची दिवाळखोरी जाहीर करा, ‘जनरल्स वर्क युनियन’चा ठराव

कल्याण : आंबिवली येथील एनआरसी कंपनीला २००९ मध्ये टाळे लावण्यात आले. मात्र, आठ वर्षे उलटूनही २ हजार २२५ कामगारांना जवळपास ६५० कोटी रुपयांची अपेक्षित असलेली देणी मिळालेली नाहीत. ...

दृष्टिहीन असूनही निसर्गोपचारात मिळविले प्राविण्य,किडनीच्या कर्करोगावरही प्रचंड इच्छाशक्तीतून केली मात - Marathi News | Despite visually impaired proficiency, natural kidney cancer can also be overcome | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दृष्टिहीन असूनही निसर्गोपचारात मिळविले प्राविण्य,किडनीच्या कर्करोगावरही प्रचंड इच्छाशक्तीतून केली मात

डोंबिवली : जन्माने डोळस असलेल्या सुभाष वारघडे सायकलवरुन पडले आणि या अपघातात त्यांची दृष्टी गेली. त्यावर मात करून आयुष्याला दिशा देण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना मूत्रपिंडाचा कर्करोग झाला. ...

बस वाढूनही उत्पन्न घटले, केडीएमटीची स्थिती - Marathi News |  With the increase of buses the yield decreased, the position of KDMT | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बस वाढूनही उत्पन्न घटले, केडीएमटीची स्थिती

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेत बसची संख्या कमी असताना वर्षाला दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. आता बसची संख्या वाढूनही उत्पन्नात घट झाली आहे. ...

कल्याणमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रिक्षा चालकांची दिवाळी अंधारात - Marathi News | Due to roads potholes in Kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रिक्षा चालकांची दिवाळी अंधारात

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजविले जात नसल्याने ठिकठिकाणी रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे रिक्षा चालकांच्या व्यावसायावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. ...

सेनेच्या नगरसेविकांत हाणामारी, कल्याण पूर्वेतील घटना , पोलिसांत परस्परांविरोधात तक्रार   - Marathi News |  Census corporators complain of ruckus, Kalyan eastern incidents and police interrogation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सेनेच्या नगरसेविकांत हाणामारी, कल्याण पूर्वेतील घटना , पोलिसांत परस्परांविरोधात तक्रार  

आमदार निधीतून पूर्व भागात केलेल्या विकासकामांच्या मुद्यावरून शिवसेनेच्या दोन नगरसेविका आमनेसामने आल्या. त्यांच्यात झालेल्या वादाचे रूपांतर थेट हाणामारीपर्यंत पोहोचले. ...

१३९ इमारतींना नोटिसा , डोंबिवलीतील धोकादायक इमारती : केडीएमसीच्या महासभेत उमटले पडसाद   - Marathi News | 139 Notice to Buildings, Dangerous Buildings in Dombivli: The KMDC General Assembly | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१३९ इमारतींना नोटिसा , डोंबिवलीतील धोकादायक इमारती : केडीएमसीच्या महासभेत उमटले पडसाद  

शहरातील धोकादायक व अतिधोकादायक अशा १३९ इमारतींना महापालिकेच्या प्रभाग अधिकाºयांनी नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर धोकादायक इमारतींतील रहिवासी हवालदिल झाले आहेत. ...

शिवसेना-भाजपात जोरदार राडा , पालिकेत आमनेसामने : बेकायदा बांधकामप्रकरणी अधिका-यांना अभय दिल्याचा मुद्दा - Marathi News | Shiv Sena-BJP combative Rada, in police custody: Issue of abettor for illegal construction officer | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना-भाजपात जोरदार राडा , पालिकेत आमनेसामने : बेकायदा बांधकामप्रकरणी अधिका-यांना अभय दिल्याचा मुद्दा

बेकायदा बांधकाम रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाºयाला एका दिवसापुरते तरी निलंबित करून धडा शिकवा, ही प्रभाग समिती अध्यक्षांची मागणी महापौरांनी मान्य न केल्याने केडीएमसीच्या महासभेत शुक्रवारी शिवसेना-भाजपात ...