आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्यांना कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून उंबर्डे व कचोरे याठिकाणची बीएसयूपी योजनेतील घरे देण्यात येणार आहेत. ...
नगररचना विभागाने दिलेल्या जागांव्यतिरिक्त अन्य काही रस्त्यांवर फेरीवाले बसवण्याची जागा निश्चित झाल्याने हा परस्पर मनमानी कारभार केला कोणी? त्या अधिकाऱ्यांचे तातडीने निलंबन करावे. ...
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असताना या आघाडीची समीकरणे केडीएमसीत होऊ घातलेल्या समित्यांच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ...
केडीएमसीच्या लेखापरीक्षणानुसार २००२ पासून २०१६ पर्यंत सात हजार ६०४ आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत. या लेखा आक्षेपांची पूर्तता संबंधित खात्यांनी न केल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. ...