लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
सुनील ग्रोव्हर बनला सलमान खान व कतरीना कैफचा ‘गुरू’! - Marathi News | salman khan and katrina kaif talks about co-star of bharat sunil grover | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनील ग्रोव्हर बनला सलमान खान व कतरीना कैफचा ‘गुरू’!

भारत-पाक फाळणीच्या पार्श्वभूमीवरच्या ‘भारत’ या चित्रपटात कतरीना कैफ, दिशा पाटणी, तब्बू असे अनेक दिग्गज कलाकार आहेत. याशिवाय आणखी एक दमदार कलाकार यात दिसणार आहे. तो म्हणजे, सुनील ग्रोव्हर. ...

विक्की कौशल आणि कॅटरिना कैफ दिसणार एकत्र? - Marathi News | Katrina kairf and vicky kaushal will seen together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्की कौशल आणि कॅटरिना कैफ दिसणार एकत्र?

उरी सिनेमातून आपला दमदार अभिनयाची झलक दाखवत फॅन्सच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली. विक्की आणि कॅट लवकरच एकत्र दिसू शकतात ...

OMG! कतरीना कैफला झाली दीपिकासोबत काम करण्याची घाई! - Marathi News | katrina kaif wants to work with deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! कतरीना कैफला झाली दीपिकासोबत काम करण्याची घाई!

काळासोबत खूप काही बदलते. आता कतरीना कैफचेच बघा ना, एकेकाळी दीपिका पादुकोणच्या सावलीलाही उभी न राहणारी ही बया आता दीपिकासोबत काम करण्यास उतावीळ झाली आहे. ...

भाईजानचा आणखी एक धमाका! ‘एक था टायगर’ फ्रेन्चाइजीच्या नव्या चित्रपटाची तयारी सुरु!! - Marathi News | script of salman khan starrer ek tha tiger franchises third installment is ready says director ali abbas zafar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाईजानचा आणखी एक धमाका! ‘एक था टायगर’ फ्रेन्चाइजीच्या नव्या चित्रपटाची तयारी सुरु!!

महिनाभरानंतर सलमान खानचा ‘भारत’ हा बहुप्रतिक्षीत चित्रपट पे्रक्षकांच्या भेटीस येतोय. ‘भारत’च्या प्रदर्शनापूर्वी सलमानच्या आणखी एका सुपरहिट फ्रेन्चाइजीची तयारी सुरु झाली आहे. ...

नेहा धुपियाच्या कार्यक्रमात कतरिना कैफसोबत झळकणार ही व्यक्ती - Marathi News | Katrina Kaif to appear on Neha Dhupia's chat show with BFF Anaita Shroff Adajania | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा धुपियाच्या कार्यक्रमात कतरिना कैफसोबत झळकणार ही व्यक्ती

नेहाच्या शोचा सध्या तिसरा सिझन सुरू आहे. आता या कार्यक्रमात कतरिना कैफ हजेरी लावणार आहे. ...

बॉलिवूडच्या पडद्यावरील 'लेडी पॉलिटिक्स' - Marathi News | 'Lady Politics' on Bollywood's Screen | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या पडद्यावरील 'लेडी पॉलिटिक्स'

मुंबईतील या परिसरात पाहाण्यात आले दिशा पटानीला - Marathi News | Patnai was seen in this area of Mumbai | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मुंबईतील या परिसरात पाहाण्यात आले दिशा पटानीला

प्लीज, भाईजान की शादी करा दो! ‘भारत’चा ट्रेलर पाहून चाहते झालेत क्रेजी!!   - Marathi News | fans reguest arbaaz khan to get salman khan and katrina kaif married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्लीज, भाईजान की शादी करा दो! ‘भारत’चा ट्रेलर पाहून चाहते झालेत क्रेजी!!  

‘भारत’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि हा ट्रेलर पाहिल्यानंतर सलमान व कतरीनाच्या बॉन्डिंगची चर्चा सोशल मीडियावर रंगली. दोघांची पडद्यावरची केमिस्ट्री पाहून चाहते इतके उत्साहित झालेत की, त्यांनी थेट अरबाज खानला सलमान व कतरीनाचे लग्न करून द्या, अशी विनंती क ...