lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक निवडणूक निकाल २०१८

कर्नाटक निवडणूक निकाल २०१८

Karnataka election results 2018, Latest Marathi News

कर्नाटकमधील असंतुष्ट काँग्रेस आमदार भाजपाच्या संपर्कात; मंत्रिपदं न मिळाल्यानं नाराज - Marathi News | karnataka cabinet angry congress mla likely to join bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमधील असंतुष्ट काँग्रेस आमदार भाजपाच्या संपर्कात; मंत्रिपदं न मिळाल्यानं नाराज

काँग्रेस आमदार संपर्कात असल्याच्या वृत्ताला भाजपा नेत्यांचा दुजोरा ...

कर्नाटकमधील मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेस, जेडीएसच्या आमदारांमध्ये असंतोष - Marathi News | After the Cabinet expansion in Karnataka, dissent among Congress and JDS MLAs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमधील मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेस, जेडीएसच्या आमदारांमध्ये असंतोष

खातेवाटपावरून खोळंबलेला कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर बुधवारी झाला. मात्र या विस्तारानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरच्या आमदारांची नाराजी उफाळून आली आहे. ...

कुमारस्वामींच्या मंत्रिमंडळ विस्तारास अखेर सापडला मुहूर्त, बुधवारी होणार शपथविधी - Marathi News | Kumaraswamy's cabinet expansion on Wednesday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुमारस्वामींच्या मंत्रिमंडळ विस्तारास अखेर सापडला मुहूर्त, बुधवारी होणार शपथविधी

महत्त्वपूर्ण खात्यांवरील रस्सीखेचीमुळे खोळंबलेला कर्नाटकमधील एचडी कुमारस्वामी सरकाच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारास अखेर मुहूर्त सापडला आहे. ...

कर्नाटकात 'मलाईदार' खात्यांवरून रस्सीखेच, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या मागणीवर काँग्रेस ठाम - Marathi News | Congress has demanded two 'Deputy Chief Minister' on racket from 'creamy' cabinet in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात 'मलाईदार' खात्यांवरून रस्सीखेच, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या मागणीवर काँग्रेस ठाम

कर्नाटकातल्या जेडीएस आणि काँग्रेसमधल्या खातेवाटपावरून सुंदोपसुंदी अद्यापही सुरूच आहे. ...

काँग्रेसशी चर्चा करूनच घेऊ निर्णय; मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच - मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी - Marathi News | Decision to discuss with Congress; Cabinet expansion too soon - Chief Minister H. D. Coomaraswamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसशी चर्चा करूनच घेऊ निर्णय; मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच - मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी

विधानसभा निवडणुकीच्या आम्ही जनादेश मागितला होता, पण जनतेने तो न दिल्याने आमचे सरकार काँग्रेसवर अवलंबून आहे, असे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला ...

Karnataka Floor Test: कुमारस्वामी बहुमत चाचणीत पास - Marathi News | Karnataka floor test Kumaraswamy wins trust vote | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Floor Test: कुमारस्वामी बहुमत चाचणीत पास

काँग्रेस-जेडीएस आघाडीनं कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध केलं ...

सोनिया-मायांशी हात मिळवणाऱ्या ममतांना मोदींनी दाखवला 'योग्य रस्ता'! - Marathi News | West Bengal CM Mamata Banerjee received PM Narendra Modi in Shanti Niketan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया-मायांशी हात मिळवणाऱ्या ममतांना मोदींनी दाखवला 'योग्य रस्ता'!

कोलकात्यातील शांतिनिकेतनमध्ये मोदींचं ममतांना 'मार्गदर्शन'.... ...

बहुमत चाचणीआधीच काँग्रेसनं सैल केला मैत्रीचा हात; म्हणे, पक्की नाही 5 वर्षांची साथ - Marathi News | karnataka chief minster kumarswamy congress jds coalition g parmeshwar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बहुमत चाचणीआधीच काँग्रेसनं सैल केला मैत्रीचा हात; म्हणे, पक्की नाही 5 वर्षांची साथ

कुमारस्वामी बहुमत सिद्ध करतील की नाही हे चित्र समोर आलं असतानाच काँग्रेसनं कुमारस्वामींच्या 5 वर्षांच्या समर्थनाचा निर्णय आताच घेता येणार नाही, असं स्पष्ट केलंय. ...