लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक

Karnatak, Latest Marathi News

...म्हणून कर्नाटकच्या मंत्र्यानं खासदारांना वाटले 1 लाखाचे आयफोन एक्स - Marathi News | Karnataka minister D K Shivakumar gifts iPhones to state MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून कर्नाटकच्या मंत्र्यानं खासदारांना वाटले 1 लाखाचे आयफोन एक्स

कर्नाटकच्या जलसंपदा मंत्र्यांकडून सर्व खासदारांना आयफोन एक्स गिफ्ट ...

'शिक्षणाच्या छत्रा'साठी विद्यार्थ्यांना वापरावी लागते छत्री, तरीही निकाल १०० टक्के! - Marathi News | students study under umbrella in this government school in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शिक्षणाच्या छत्रा'साठी विद्यार्थ्यांना वापरावी लागते छत्री, तरीही निकाल १०० टक्के!

या शाळेतील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात हातात छत्री धरुन अभ्यास करावा लागतो. तुम्हाला विश्वास बसत नसेल ना. मात्र, कर्नाटकातील हासन जिल्ह्यात असलेल्या अराकलगुड गावात असलेल्या एसएसएलसी सरकारी शाळेची ही परिस्थिती आहे. ...

विद्यार्थ्यांसाठी तो बनला ड्रायव्हर, 'बस' खरेदी करणारा आदर्श शिक्षक व्हायरल - Marathi News | The driver who became the driver for the students, the ideal teacher who bought the 'bus' viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थ्यांसाठी तो बनला ड्रायव्हर, 'बस' खरेदी करणारा आदर्श शिक्षक व्हायरल

कर्नाटकमधील एका शिक्षकाने विद्यार्थ्यांनी शाळा सोडू नये, यासाठी चक्क बसच विकत घेतली. एवढ्यावरच हे शिक्षक थांबले नाहीत, तर या बसचे ड्रायव्हरही ते स्वत:च बनले आहेत. राजाराम असे या आदर्श शिक्षकाचे नाव आहे.  ...

दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला बेड्या  - Marathi News | Charges for the accused who have been absconding for two years | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला बेड्या 

कर्नाटकात खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या रामदिनला अटक  ...

मंत्री करतात साडेसहा तास कारप्रवास, ज्योतिषाच्या सल्ल्याचा परिणाम - Marathi News |  The results of the advice of a caravan, astrology, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्री करतात साडेसहा तास कारप्रवास, ज्योतिषाच्या सल्ल्याचा परिणाम

कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाममंत्री एच.डी. रेवण्णा यांना अद्याप हवे ते सरकारी निवासस्थान न मिळाल्याने ते रोज होळेनरसीपूर ते बंगळुरू असा कारने प्रवास करीत आहेत. ...

कर्नाटक सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचं गिफ्ट; पण... - Marathi News | Karnataka budget: Kumaraswamy announced loan waiver scheme for farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचं गिफ्ट; पण...

कर्नाटकात आज काँग्रेस-जेडीएस आघाडीचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी अर्थसंकल्प सादर केला. ...

सिद्धरामय्या पुन्हा चर्चेमध्ये, कर्नाटकातील सरकार डळमळीत होणार? - Marathi News | Siddaramaiah throws Congress-JD(S) alliance into a tailspin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धरामय्या पुन्हा चर्चेमध्ये, कर्नाटकातील सरकार डळमळीत होणार?

निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला मुख्यंत्र्यांचे आर्थिक सल्लागार म्हणून नेमणे तसेच नागतिहळ्ळी चंद्रशेखर यांची फिल्म अकादमीवर अध्यक्ष म्हणून निवड होणे सुद्धा काँग्रेसला पसंत पडलेले नाही. ...

शपथविधीला एकत्र आलो म्हणजे एकत्र लढू असं नाही- देवेगौडा - Marathi News | H D Deve Gowda asks Congress not to take his party for granted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शपथविधीला एकत्र आलो म्हणजे एकत्र लढू असं नाही- देवेगौडा

नवी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना देवेगौडा यांनी काँग्रेसने आम्हाला गृहित धरु नये असे सांगत आताच 2019मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील आपल्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. ...