लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक

Karnatak, Latest Marathi News

'महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही'; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे अजित पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | KARNATAKA WILL NOT GIVE EVEN AN INCH OF LAND TO MAHARASHTRA CHIEF MINISTER BASAVARAJ BOMMAI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही'; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

BASAVARAJ BOMMAI : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रासोबतच्या सीमावादावर इशारा दिला आहे. ...

Ajit Pawar: शेवटचं गाव महाराष्ट्रात येईपर्यंत लढा सुरूच, अजित पवारांनी कर्नाटकला ठणकावलं - Marathi News | Ajit Pawar: Fighting continued till the last village reached Maharashtra, Ajit Pawar defeated Karnataka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेवटचं गाव महाराष्ट्रात येईपर्यंत लढा सुरूच, अजित पवारांनी कर्नाटकला ठणकावलं

महाराष्ट्राची, महाराष्ट्रवासियांची एकी कोणीही तोडू शकत नाही,” असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

कर्नाटकातील इंधन स्वस्ताईमुळे सीमा भागातील पंप बंद पडले - Marathi News | Fuel is cheaper in Karnataka, The pumps in the border area shut down | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाटकातील इंधन स्वस्ताईमुळे सीमा भागातील पंप बंद पडले

राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी केला, तरी त्यामुळे इंधन अवघ्या एक रुपयांनी स्वस्त होईल. त्यामुळे ग्राहकांना फारसा फरक पडणार नाही. ...

लपाछपीने घेतला दोन मुलींचा जीव, ‘आम्ही कुणाला सापडणारच नाही’, म्हणत त्या आईसक्रीमच्या बॉक्समध्ये लपल्या, पण… - Marathi News | She snatched the lives of two girls and hid them in a box of ice cream, saying, "We can't find anyone." | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लपाछपीने घेतला दोन मुलींचा जीव, ‘आम्ही कुणाला सापडणारच नाही’, म्हणत त्या लपल्या, पण… 

Karnataka News: लपाछपीचा खेळ दोन निरागस मुलींच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोन्ही मुली लपाछपी खेळत असताना ही दुर्घटना घडली. समोर आलेल्या वृत्तानुसार म्हैसूरमधील नंजनगुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

Crime News:आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण, भाजप नेत्यासह 9 जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Crime News:Tribal woman stripped and beaten, crime against 9 including BJP leader in karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण, भाजप नेत्यासह 9 जणांविरुद्ध गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने 84 सी नुसार तक्रार दाखल केली होती ...

मस्जिदच्या नुतनीकरणावेळी मंदिराचे वास्तूशिल्प आढळले, प्रशासनाने काम थांबवले - Marathi News | The architecture of the temple was found during the renovation of the mosque in malali mangluru karnataka, the administration stopped the work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मस्जिदच्या नुतनीकरणावेळी मंदिराचे वास्तूशिल्प आढळले, प्रशासनाने काम थांबवले

मस्जिद प्रशासनाकडून जेव्हा नुतनीकरणाचे काम सुरू होते. त्यावेळी, ही वास्तू आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे ...

Gokak Water Falls: ऐन उन्हाळ्यात गोकाकचा धबधबा झाला प्रवाहित - Marathi News | Gokak Water Falls flowed in the summer | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Gokak Water Falls: ऐन उन्हाळ्यात गोकाकचा धबधबा झाला प्रवाहित

ऐन उन्हाळ्यात गोकाकचा धबधबा प्रवाहित झाल्यामुळे पर्यटकांना धबधबा पाहण्याची संधी मिळत आहे. ...

कर्नाटकातील पुलांमुळे 'शिरोळ'ला 'महापुरा'चा धोका, १५ किलोमीटर अंतरात चार पूल - Marathi News | Bridges in Karnataka threaten Shirol with Mahapur, four bridges at a distance of 15 km | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्नाटकातील पुलांमुळे 'शिरोळ'ला 'महापुरा'चा धोका, १५ किलोमीटर अंतरात चार पूल

२००५, २०१९ व २०२१ अशा तीन महापुराने संपूर्ण शिरोळ तालुका उद्ध्वस्त झाला आहे. अंकली-मांजरी दरम्यान कृष्णा नदीवरील बांधलेला कर्नाटक शासनाने पूल व त्याच्या दोन्ही बाजूला घातलेला भराव हाच या पुराचे कारण असल्याचे तज्ज्ञ मान्य करतात ...