लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक

Karnatak, Latest Marathi News

Karnataka: 'पैसे नको न्याय द्या', माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर महिलेने फेकले 2 लाख रुपये - Marathi News | Karnataka: Woman thrown back Compensation money which was given by former CM Siddaramaih | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पैसे नको न्याय द्या', माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर महिलेने फेकले 2 लाख रुपये

Karnataka: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्या कारवर एका महिलेने नुकसानभरपाईचे 2 लाख रुपये फेकले. ...

Boxer Death Bangalore: एका ठोशाने घेतला जीव; बॉक्सिंग मॅचदरम्यान 23 वर्षीय खेळाडूचा मृत्यू - Marathi News | Boxer Death in Bangalore: Karnataka boxer dies during KickBoxing competition in Bangalore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका ठोशाने घेतला जीव; बॉक्सिंग मॅचदरम्यान 23 वर्षीय खेळाडूचा मृत्यू

Boxing Competition: बंगळुरुमध्ये बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यादरम्यान एका 23 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू झाला. ...

अलमट्टीतून सव्वा लाख क्युसेकने विसर्ग, पुराचा धोका टाळण्यासाठी निर्णय - Marathi News | Discharge of one lakh 25 thousand cusecs of water from Almatti Dam started | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अलमट्टीतून सव्वा लाख क्युसेकने विसर्ग, पुराचा धोका टाळण्यासाठी निर्णय

कोयना आणि कृष्णा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेला मुसळधार पाऊस लक्षात घेऊन महाराष्ट्र जलसंपदा विभागाने कर्नाटकच्या जलसंपदा विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. ...

खाणे आणि लोकसंख्या वाढविणे, ही कामे तर जनावरेही करतात! माणसाची काही इतरही कर्तव्ये - मोहन भागवत - Marathi News | food and increasing population is the work of animals says RSS chief Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खाणे आणि लोकसंख्या वाढविणे, ही कामे तर जनावरेही करतात! माणसाची काही इतरही कर्तव्ये - मोहन भागवत

एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोहन भागवत म्हणाले, जर माणसाकडे बुद्धी नसती, तर तो पृथ्वीवरील सर्वात कमकुवत प्राणी असला असता. ...

रेल्वे ट्रॅकवर अडकला मालवाहू ट्रक; समोरुन आली पॅसेंजर ट्रेन, अपघाताचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Freight truck stuck on railway track; Passenger train collided, video of the accident goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे ट्रॅकवर अडकला मालवाहू ट्रक; समोरुन आली पॅसेंजर ट्रेन, अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

कर्नाटकातील बिजरजवळ रेल्वे क्रॉसिंगवर हा अपघात झाला, यात ट्रकचे मोठे नुकसान झाले. ...

Crime News: वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांच्या मारेकऱ्यांना अटक, तपासातून धक्कादायक माहिती आली समोर - Marathi News | Crime News: Architect Chandrasekhar Guruji's killers arrested, shocking information comes to light | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांच्या मारेकऱ्यांना अटक, तपासातून धक्कादायक माहिती आली समोर

Crime News: कर्नाटकमधील वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची काल एका हॉटेलमध्ये क्रूरपणे हत्या करण्यात आली. गुरुजींच्या हत्येनंतर काही तासांमध्येच पोलिसांनी त्यांच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ...

धक्कादायक; शिष्याच्या वेशात आले, पाया पडले अन् ज्योतिषाचार्यांवर चाकूने सपासप वार केले! - Marathi News | 'Saral Vastu' fame Chandrasekhar Guruji brutally murdered in a hotel of Hubli, stabbed several times | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक; शिष्याच्या वेशात आले, पाया पडले अन् ज्योतिषाचार्यांवर चाकूने सपासप वार केले!

हुबळीच्या एका हॉटेलमध्ये वास्तू तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या करण्यात आली. ही संपूर्ण घटना हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ...

२०२४ नंतर महाराष्ट्राची तीन वेगळी राज्य करणार; भाजपा मंत्र्याचा दावा भाजपाच्या CMनी फेटाळला - Marathi News | Maharashtra will be split into 3 states after 2024 Lok Sabha polls, Narendra modi will take initiate for 50 new states, says Karnataka minister Umesh Katti report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ नंतर महाराष्ट्राची तीन वेगळी राज्य करणार; भाजपा मंत्र्याचा दावा भाजपाच्या CMनी फेटाळला

पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२४ च्या निवडणुकीनंतर देशात ५० नवी राज्ये निर्माण करणार आहेत. भाजपाच्या एवढ्या बड्या मंत्र्याने हे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. ...