लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक

Karnatak, Latest Marathi News

महाराष्ट्रातील त्या ४० गावांवर दावा करणार, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे विधान, सीमाप्रश्न चिघळणार - Marathi News | Will claim those 40 villages in Maharashtra, the Karnataka Chief Minister's statement, border issue will flare up | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील त्या ४० गावांवर दावा करणार, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे विधान, सीमाप्रश्न चिघळणार

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमाप्रश्न अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. एकीकडे महाराष्ट्र सरकारकडून सीमाप्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जात असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त विधान करून सीमा ...

सीमा प्रश्न: न्यायालयीन लढ्याच्या समन्वयासाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती, आंदोलनातील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना दुप्पट निवृत्तीवेतन - Marathi News | Border issue Appointment of two ministers to coordinate court fight, double pension to families of protest martyrs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीमा प्रश्न: न्यायालयीन लढ्याच्या समन्वयासाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती, आंदोलनातील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना दुप्पट निवृत्तीवेतन

सीमा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. याप्रश्नी महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष एकत्र आहेत. सनदशीर, लोकशाही मार्गाने हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही सर्व जण सीमावासीयांबरोबर आहोत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री  फडणवीस यांनी यावेळी दिल ...

हत्तीने महिलेचा बळी घेतला; संतप्त स्थानिकांची भाजप आमदाराला कपडे फाटेपर्यंत मारहाण - Marathi News | The elephant killed the woman; BJP MLA was beaten up by locals till his clothes were torn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हत्तीने महिलेचा बळी घेतला; संतप्त स्थानिकांची भाजप आमदाराला कपडे फाटेपर्यंत मारहाण

भाजप आमदार पीडित कुटुंबाला भेटायला गेले होते, यादरम्यान त्यांना मारहाण झाली. ...

कूकर बॉम्बने इतरांना उडवायला गेला अन् स्वतःच उडाला; मंगळुरू स्फोटात मोठा खुलासा - Marathi News | Karnataka Mangaluru auto rickshaw blast; Mohammed Shariq injured in blast | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कूकर बॉम्बने इतरांना उडवायला गेला अन् स्वतःच उडाला; मंगळुरू स्फोटात मोठा खुलासा

आरोपी मोहम्मद शारिकने हिंदू नावाने आधार कार्ड बनवले, त्याच्यावर इसिसचा मोठा प्रभाव होता. ...

Tasty katta: हलक्या भुकेचे हलके खाणे; सकाळचा नाष्टा गरमागरम "अप्पे" - Marathi News | light food for light hunger Morning breakfast hot appe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Tasty katta: हलक्या भुकेचे हलके खाणे; सकाळचा नाष्टा गरमागरम "अप्पे"

कानडी मुलखातून आलेल्या अप्पम किंवा अप्पे या हलक्याशा पदार्थाने मागील काही वर्षात महाराष्ट्र काबीज करून टाकला ...

Tanmay Manjunath: ४८ चौकार, २४ षटकार, १६५ चेंडूत ४०७ धावा, भारताच्या १६ वर्षीय फलंदाजाची वनडेत तुफानी खेळी  - Marathi News | 48 fours, 24 sixes, 407 runs in 165 balls, India's 16-year-old batsman stormed in ODIs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४८ चौकार, २४ षटकार, ४०७ धावा, भारताच्या १६ वर्षीय फलंदाजाची वनडेत तुफानी खेळी 

Tanmay Manjunath :देशांतर्गत क्रिकेटमधील एका स्थानिक स्पर्धेत एका १६ वर्षीय फलंदाजाने विक्रमी खेळी केली असून, त्याच्या खेळीची सध्या चर्चा सुरू आहे. या खेळाडूचं नाव आहे तन्मय मंजुनाथ. ...

सतीश जारकीहोळींना महाराष्ट्रात पाउल टाकू देणार नाही, भाजपचा इशारा; कोल्हापुरात केली निदर्शने - Marathi News | Satish Jarkiholis will not be allowed to throw Paul in Maharashtra, BJP warning, Demonstrations in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सतीश जारकीहोळींना महाराष्ट्रात पाउल टाकू देणार नाही, भाजपचा इशारा; कोल्हापुरात केली निदर्शने

कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी हिंदू शब्दावरुन केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर आंदोलन ...

Karnataka Elections: कर्नाटक निवडणुकीत ओवेसींच्या AIMIM मेगा प्लॅन; १०० जागांवर उभे करणार उमेदवार  - Marathi News | Karnataka Elections Asaduddin Owaisi led Aimim to contest on 100 seats in state assembly next year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक निवडणुकीत ओवेसींच्या AIMIM मेगा प्लॅन; १०० जागा लढवणार

कर्नाटकातील काही खास मतदारसंघांची AIMIM ने निवड केली आहे. ...