लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

Karnataka Assembly Election 2018; शिकारपूरीमधून बी.एस. येडीयुरप्पा पुन्हा एकदा विजयी - Marathi News | Karnataka Assembly Election 2018; B.S. Yeddyurappa won again in Shikaripura | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Assembly Election 2018; शिकारपूरीमधून बी.एस. येडीयुरप्पा पुन्हा एकदा विजयी

शिकारीपुरा मतदारसंघातून भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बी. एस येडीयुरप्पा अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. ...

Karnataka Assembly election 2018; सिद्धरामय्यांना पराभूत करणारे जायंट किलर जी. टी देवेगौडा आहेत तरी कोण ? - Marathi News | Karnataka Assembly elections 2018; Who is G. T. Devegouda? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Assembly election 2018; सिद्धरामय्यांना पराभूत करणारे जायंट किलर जी. टी देवेगौडा आहेत तरी कोण ?

जी. टी. देवेगौडा हे सिद्धरामय्या यांचे एकेकाळचे सहकारीच होते. मात्र सिद्धरामय्या यांना चामुंडेश्वरी मतदारसंघात पराभूत करण्यात त्यांना यश आले हे. ...

Karnataka Assembly election 2018; काँग्रेसला मोठा धक्का, चांमुडेश्वरीतून सिद्धरामय्या पराभूत - Marathi News | Karnataka Assembly elections 2018; A big blow to the Congress, the defeat of Siddharama by Chamundeshwar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Assembly election 2018; काँग्रेसला मोठा धक्का, चांमुडेश्वरीतून सिद्धरामय्या पराभूत

कर्नाटकात काँग्रेसपक्षाला मोठा धक्का बसला असून पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आणि मावळते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा त्यांच्या चामुंडेश्वरी मतदारसंघातच पराभव झाला आहे. ...

बेळगाव जिल्ह्यात शांततेत ७६ टक्के मतदान - Marathi News | 76% voting in peaceful district of Belgaum district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बेळगाव जिल्ह्यात शांततेत ७६ टक्के मतदान

बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी शनिवारी जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीने सरासरी ७६.१८ टक्के मतदान झाले. ...

निवडणुका निर्जीव करणारी आचारसंहिता -- रविवार विशेष --जागर - Marathi News |  Code of Conduct for Elections - Sunday Special - Jagar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणुका निर्जीव करणारी आचारसंहिता -- रविवार विशेष --जागर

कडक आचारसंहिता शिथिल करून, खर्चावरील मर्यादा कमी करून निवडणुका सुरळीत पार पडतील का? किंवा पैशाच्या बळावर लोक निवडून येतील का? केवळ पैशाच्या जोरावर उमेदवार निवडून येत नाहीत. पैसा हा दुय्यमच असतो. तसे असते तर सर्वजण पैसेवानच निवडून आले असते.... ...

Karnataka Election 2018 : सर्व एक्झिट पोलचा महापोल, नऊ एक्झिट पोल सरासरीचा कौल कुणाला? - Marathi News | Karnataka Election 2018 : Poll of all exit polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election 2018 : सर्व एक्झिट पोलचा महापोल, नऊ एक्झिट पोल सरासरीचा कौल कुणाला?

आठ माध्यमांच्या कर्नाटकातील मतदानोत्तर जनमत चाचणी म्हणजेच एक्झिट पोलची सरासरी म्हणजे www.lokmat.com ने सादर केलेला कर्नाटकच्या निवडणुकीचा महापोल. ...

Karnataka Assembly Elections 2018 सीमाभागात ११ वाजेपर्यंत सरासरी २६ टक्के मतदान - Marathi News | Karnataka Assembly Elections 2018, an average of 26 percent of the total voter turnout of 11 percent | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Karnataka Assembly Elections 2018 सीमाभागात ११ वाजेपर्यंत सरासरी २६ टक्के मतदान

बेळगाव जिल्ह्यात दुपारी ११ वाजेपर्यंत सरासरी २६ टक्के मतदान झाले आहे. आज सकाळपासूनच मतदानासाठी या जिल्ह्यात उत्साह दिसून येत आहे. ...

Karnataka Election 2018 : मतदार केंद्रांवर गोंधळ, पोलिग एजंट रद्द केल्याने वाद, उपाशी कर्मचारीही चिडले - Marathi News | Karnataka Election 2018: chaos at polling booth & centres in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election 2018 : मतदार केंद्रांवर गोंधळ, पोलिग एजंट रद्द केल्याने वाद, उपाशी कर्मचारीही चिडले

कर्नाटक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी काही मतदान केंद्रांवर गोंधळ झाला. तसेच आदल्या दिवशी निवडणूक ड्युटीवरील सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांची सोय न करण्यात आल्याने त्यांनीही संताप व्यक्त केला. ...