लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

Kangana Ranaut: कंगनाच्या बॉडीगार्डला अटक; लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, फसवणुकीचा आरोप - Marathi News | Kangana Ranaut's bodyguard Kumar Hegde arrested; make up artist complaint of rape in Mumbai Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Kangana Ranaut: कंगनाच्या बॉडीगार्डला अटक; लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, फसवणुकीचा आरोप

Kangana Ranaut's bodyguard Kumar Hegde: पोलीस अधिकाऱ्यांनी न्यूज एजन्सी पीटीआयला सांगितले की, मुंबई पोलिसांच्या एका टीमने शनिवारी कुमार हेगडेला मंड्याच्या हेगडाहळ्ळी येथून अटक केली आहे. त्याने पीडित महिलेशी संपर्क तोडला होता. ...

आश्चर्य! भारतातील असं एकमेव मंदिर जिथे देवी मातेला अर्पण केला जातो 'चपलांचा हार' - Marathi News | The only unique temple in India where the goddess is offered chappals | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्य! भारतातील असं एकमेव मंदिर जिथे देवी मातेला अर्पण केला जातो 'चपलांचा हार'

देशात एक असंही मंदिर आहे जिथे देवाला प्रसाद नाही तर चपलांचा हार अर्पण केला जातो. अर्थातच यावर अनेकांना विश्वास बसला नसेल. पण हे सत्य आहे. ...

Election Rally: अमित शहांविरोधात FIR का नोंदवला नाही? हायकोर्टाची विचारणा; पोलिसांना झापलं - Marathi News | karnataka high court slams belagavi police over not file fir against breaking corona rules | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Election Rally: अमित शहांविरोधात FIR का नोंदवला नाही? हायकोर्टाची विचारणा; पोलिसांना झापलं

कर्नाटक उच्च न्यायालयाने बेळगाव पोलिसांना धारेवर धरले. ...

लग्न समारंभात नियमांचं उल्लंघन, अधिकाऱ्यांनी धाड टाकली तर नवरीला सोडून पळाला नवरदेव - Marathi News | Karnataka wedding ceremony violating lockdown norms raided by officials groom runs away | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्न समारंभात नियमांचं उल्लंघन, अधिकाऱ्यांनी धाड टाकली तर नवरीला सोडून पळाला नवरदेव

नुकतीच तामिळनाडूच्या मदुरैमध्ये चार्टर्ड फ्लाइट बुक करून लग्न करण्यात आल्याचा घटना समोर आली होती. ...

अरे देवा! कोरोनाला पळवून लावण्यासाठी भाजपा नेत्याने केलं होम-हवन, यज्ञ कुंड घेऊन थेट रस्त्यावर - Marathi News | CoronaVirus Live Updates karnataka bjp mla organises mass havans to stop corona spread | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! कोरोनाला पळवून लावण्यासाठी भाजपा नेत्याने केलं होम-हवन, यज्ञ कुंड घेऊन थेट रस्त्यावर

Karnataka BJP MLA Organises Havans To Stop Corona Spread : कोरोना पळवून लावण्यासाठी एका आमदाराने होम-हवन केल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.  ...

Video : माणसाच्या मातीला कुणी जाईना, घोड्याच्या अंत्यसंस्काराला हजारोंची गर्दी - Marathi News | Video : No one goes to a man's soil, a crowd of thousands to a horse's funeral in belgoan karnatak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : माणसाच्या मातीला कुणी जाईना, घोड्याच्या अंत्यसंस्काराला हजारोंची गर्दी

कोरोनाला रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेपासून ते गावच्या ग्रामपंचायतीपर्यंत सरकार आणि प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र, नागरिकांना कोरोनाचं गांभीर्य नसल्याचं दिसत आहे. ...

दलित तरुणास पोलीस ठाण्यात मूत्र पिण्यास भाग पाडले, तरुणाचा पोलिसावर आरोप - Marathi News | Dalit youth forced to drink urine at police station, youth accuses police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दलित तरुणास पोलीस ठाण्यात मूत्र पिण्यास भाग पाडले, तरुणाचा पोलिसावर आरोप

Crime News: मला पोलीस उपनिरीक्षकाने मूत्र पिण्यास भाग पाडले, असा आरोप कर्नाटकमधील चिकमगलुरुत दलित तरुण पुनीत (२२) याने केला आहे. त्याला १० मे रोजी अटक झाली ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाची धास्ती! कर्नाटक सरकारने 7 जूनपर्यंत वाढवला लॉकडाऊन; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा - Marathi News | CoronaVirus Live Updates Karnataka Covid lockdown State extends lockdown till June 7, says CM BS Yediyurappa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनाची धास्ती! कर्नाटक सरकारने 7 जूनपर्यंत वाढवला लॉकडाऊन; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Karnataka Covid lockdown State extends lockdown till June 7 : कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकमधील लॉकडाऊन हा 7 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे.  ...