लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

डॉक्टरने खजिन्यासाठी पत्नीचा खेळ केला खल्लास, ९ महिन्यांनंतर धक्कादायक खुलासा - Marathi News | Doctor killed wife in Karnataka case of black magic | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टरने खजिन्यासाठी पत्नीचा खेळ केला खल्लास, ९ महिन्यांनंतर धक्कादायक खुलासा

Karnataka Crime News : ही घटना ९ महिन्यांआधीची आहे.  पोलिसांनी ४५ वर्षीय डॉ.चन्नकेशप्पाला अटक केली आहे. तो मारेश्वरा गावात मेडिकल प्रॅक्टिस करत होता. ...

धक्कादायक! माजी सैनिकाने चार मुलांसह संपवली जीवनयात्रा; विष घेऊन संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या - Marathi News | Shocking News Ex-serviceman ends life journey with four children; The whole family committed suicide by taking poison | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! माजी सैनिकाने चार मुलांसह संपवली जीवनयात्रा; विष घेऊन संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या

गोपाळ यांची पत्नी जया यांचा ३ महिन्यांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला. तेव्हापासून ते मानसिक तणावाखाली होते. ...

Petrol-Diesel Prices Hike : ‘कोरोना नियंत्रणासाठी देशाला पैशांची गरज'; पेट्रोल-डिझेच्या मुद्यावर भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य - Marathi News | Karnataka minister Umesh Vishwanath katti comment over Rising prices of petrol and diesel and says Country needs money to control Corona pandemic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘कोरोना नियंत्रणासाठी देशाला पैशांची गरज'; पेट्रोल-डिझेच्या मुद्यावर भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

ताज्या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर 106 रुपये प्रति लीटरवर पोहोचला आहे. तर मुंबईत हाच दर 112 रुपये प्रति लीटरच्याही पुढे गाला आहे. ...

“RSS शाखेत शिकण्यासारखे काही नाही, तिथे प्रशिक्षण घेणारे विधानसभेत ब्ल्यू फिल्म्स पाहतात” - Marathi News | hd kumaraswamy criticised rss over invitation and said watching blue films in assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“RSS शाखेत शिकण्यासारखे काही नाही, तिथे प्रशिक्षण घेणारे विधानसभेत ब्ल्यू फिल्म्स पाहतात”

कर्नाटकमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी एचडी कुमारस्वामी यांना RSS शाखेला भेट देण्याचे निमंत्रण दिले. ...

Rahul Gandhi : राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन, मोदींना 'अंगुठा छाप' म्हणताच भाजप नेत्यांचा संताप - Marathi News | Rahul Gandhi : Rahul Gandhi is addicted to drugs and even smuggled, the BJP leader's nalinkumar kateel statement disputed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन, मोदींना 'अंगुठा छाप' म्हणताच भाजप नेत्यांचा संताप

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ड्रग्जचं व्यसन असून ते तस्कीरदेखील करतात, असा गंभीर आरोप भाजपा नेते नीलन कुमार कटील यांनी केला आहे. कटील यांच्य या विधानामुळे वाद निर्माण झाल्याचे दिसून येते. ...

मुलीने जेवणातून विष देऊन परिवारातील चौघांचा घेतला जीव, कारण समजल्यावर पोलिसही चक्रावले - Marathi News | Karnataka : Davangere daughter had mixed poison in food to kill family | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीने जेवणातून विष देऊन परिवारातील चौघांचा घेतला जीव, कारण समजल्यावर पोलिसही चक्रावले

पोलिसांनुसार, दावनगरे जिल्ह्यात राहणारी १७ वर्षीय मुलीला बालपणीच तिने आजी-आजोबा आपल्या घरी घेऊन गेले होते. ...

सांभार चविष्ट बनवले नाही; यावरून आई, मुलगी आणि मुलगाचे झाले कडाक्याचे भांडण अन् शेवटी दोघांचा मृत्यू - Marathi News | Upset with taste of sambhar cooked at home, man murders mother & sister | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सांभार चविष्ट बनवले नाही म्हणून तरुणाने संपवले आई अन् बहिणीला

Murder Case : आरोपी मंजुनाथ हा दारुडा असल्याचे पोलीस अधिकाऱ्यानी सांगितले. तो अनेकदा घरात क्षुल्लक कारणावरून भांडणं करीत असे. ...

DK Shivakumar : "आता 10-12 टक्के कमिशन घेतात डीके शिवकुमार", काँग्रेस नेत्यांचा आरोप केल्याचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | ‘Takes 10 per cent bribe, gets drunk’: Video of Karnataka Congress leader badmouthing DK Shivakumar goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता 10-12 टक्के कमिशन घेतात डीके शिवकुमार", कर्नाटक काँग्रेसमध्ये खळबळ

DK Shivakumar : व्हिडिओ समोर आल्यानंतर कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीने पक्षाचे नेते व्ही एस उग्रप्पा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...