लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

कर्नाटकातील सौंदतीच्या देवस्थान १५ ते २० डिसेंबर राहणार बंद; मंदीर प्रशासनाकडून स्पष्ट - Marathi News | The Saundati temple in Karnataka will be closed from December 15 to 20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकातील सौंदतीच्या देवस्थान १५ ते २० डिसेंबर राहणार बंद; मंदीर प्रशासनाकडून स्पष्ट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात गर्दी होऊ नये व कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. ...

इंधन दरवाढीने पेट्रोल-डिझेलच्या विक्रीत घट; महाराष्ट्रातल्या गाड्या कर्नाटकात - Marathi News | Reduction in petrol-diesel sales due to fuel price hike; Trains from Maharashtra to Karnataka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :इंधन दरवाढीने पेट्रोल-डिझेलच्या विक्रीत घट; महाराष्ट्रातल्या गाड्या कर्नाटकात

महामार्गावरील पंपांवर ८० टक्के, तर शहरात १० टक्के परिणाम ...

Omicron Variant : ओमायक्रॉन संसर्गातून बरे झालेले बंगळुरूमधील डॉक्टर पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळले! - Marathi News | Omicron Variant: Bengaluru Doctor Who Recovered From Omicron Is Covid Positive Again  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमायक्रॉन संसर्गातून बरे झालेले बंगळुरूचे डॉक्टर पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह!

Omicron Variant : बंगळुरूमध्ये राहणारा हा डॉक्टर भारतातील ओमायक्रॉनच्या पहिल्या दोन रग्णांपैकी एक होता. ...

Corona Virus : धोका वाढला! ओमायक्रॉनच्या दहशतीतच कर्नाटक-तेलंगणात फुटला कोरोना बॉम्ब, 112 विद्यार्थी पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Virus omicron fear increase by corona virus outbreak in karnataka school and telangana medical college | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोका वाढला! ओमायक्रॉनच्या दहशतीतच कर्नाटक-तेलंगणात फुटला कोरोना बॉम्ब, 112 विद्यार्थी पॉझिटिव्ह

कर्नाटकातील चिकमंगळूरमध्ये एका सरकारी निवासी शाळेतील 59 विद्यार्थी तसेच 10 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण. ...

Omicron In India: ओमायक्रॉन पसरू लागला? एका रुग्णाच्या संपर्कात आलेले पाच जण पॉझिटिव्ह - Marathi News | Omicron In India: Five people who came in contact with one patient of Karnataka were corona positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमायक्रॉन पसरू लागला? एका रुग्णाच्या संपर्कात आलेले पाच जण पॉझिटिव्ह

Omicron Case Found In India: कोरोनाचा नवा व्हेरिअंट सापडल्याने दक्षिण आफ्रिकेने 26 नोव्हेंबरला जगाला सावध केलेले. मात्र, त्या आधीच हा व्हेरिअंट अस्तित्वात असल्याने तो जगभरात पसरू लागला होता. भारतात या व्हेरिअंटचे रुग्ण आधीच दाखल झाले होते. ...

Omicron Case Found In India: द. आफ्रिकेतून भारतात आलेल्या ज्या दोन लोकांत आढळला Omicron व्हेरिअंट, जाणून घ्या त्यांच्यात कशी आहेत लक्षणं - Marathi News | Two cases of coronavirus omicron variant detected in karnataka know about their symptoms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात आलेल्या ज्या दोन लोकांत आढळला Omicron व्हेरिअंट, जाणून घ्या त्यांच्यात कशी आहेत लक्षणं

कर्नाटकातील दोन जणांमध्ये ओमायक्रॉन आढळून आला आहे. हे दोघेही आफ्रिकेहून परतले होते. त्यांचे वय ६६ आणि ४४ वर्ष आहे. ओमायक्रॉन व्हेरिअंटची लागण झालेल्या या लोकांमध्ये नेमकी कशी लक्षणे आहेत? ...

"इसे मार डालो, चलो ख़त्म करें...", काँग्रेस नेत्याने रचला भाजपा आमदाराच्या हत्येचा कट, Video व्हायरल  - Marathi News | karnataka congress leader caught on camera planning murder of bjp mla sr vishwanath | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"इसे मार डालो, चलो ख़त्म करें...", काँग्रेस नेत्याने रचला भाजपा आमदाराच्या हत्येचा कट

Crime News : सोशल मीडियावर काँग्रेस नेत्याचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ...

कर्नाटकात जाताना तपासणी; महाराष्ट्राचे दरवाजे उघडेच ! - Marathi News | Inspection on the way to Karnataka No inspection when coming to Maharashtra | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाटकात जाताना तपासणी; महाराष्ट्राचे दरवाजे उघडेच !

सुशांत घोरपडे म्हैसाळ : महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करताना कर्नाटक सरकार सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करते; पण कर्नाटकातील प्रवासी महाराष्ट्रात ... ...