लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
करिना कपूर

करिना कपूर, मराठी बातम्या

Kareena kapoor, Latest Marathi News

"अक्षय खन्ना माझा क्रश, तो खूप क्यूट..."; करीना कपूरचं वक्तव्य चर्चेत, काय म्हणाली होती? - Marathi News | akshaye Khanna is my crush, he is so cute Kareena Kapoor statement viral on dhurandhar movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अक्षय खन्ना माझा क्रश, तो खूप क्यूट..."; करीना कपूरचं वक्तव्य चर्चेत, काय म्हणाली होती?

अक्षय खन्नाबद्दल करीना कपूरने वक्तव्य केलं होतं. ते आता सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. काय म्हणाली होती करीना? ...

'धुरंधर पार्ट २'ला टक्कर देणार ६०० कोटी बजेट असलेला सिनेमा, 'हा' अभिनेता प्रमुख भूमिकेत, पोस्टर रिलीज - Marathi News | Dhurandhar Part 2 release date clash with kgf movie star yash toxic movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर पार्ट २'ला टक्कर देणार ६०० कोटी बजेट असलेला सिनेमा, 'हा' अभिनेता प्रमुख भूमिकेत, पोस्टर रिलीज

'धुरंधर पार्ट २'शी स्पर्धा करण्यासाठी एक बिग बजेट सिनेमा सज्ज आहे, या सिनेमात भारतीय सिनेसृष्टी गाजवणारा एक प्रसिद्ध अभिनेता प्रमुख भूमिकेत आहे ...

राजू, रँचो अन् फरहानचं त्रिकूट पुन्हा एकत्र येणार? '३ इडियट्स' च्या सीक्वलबाबत मोठी अपडेट समोर - Marathi News | aamir khan r madhavan and sharman joshi reuniting for 3 idiots movie sequel script locked says report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजू, रँचो अन् फरहानचं त्रिकूट पुन्हा एकत्र येणार? '३ इडियट्स' च्या सीक्वलबाबत मोठी अपडेट समोर

3 Idiots Part 2: २००९ साली आलेला '३ इडियट्स' हा सिनेमा आजही सिनेरसिक तितकाच आवडीने पाहतात.मागील बऱ्याच काळापासून प्रेक्षक  या कल्ट क्लासिक चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची मागणी करत आहेत. याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ...

"इंडस्ट्रीत पदार्पण मिळू शकते, पण...", करीना कपूर बॉलिवूडमधील नेपोटिझ्मबद्दल स्पष्टच बोलली - Marathi News | "You can get a debut in the industry, but...", Kareena Kapoor spoke frankly about nepotism in Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इंडस्ट्रीत पदार्पण मिळू शकते, पण...", करीना कपूर बॉलिवूडमधील नेपोटिझ्मबद्दल स्पष्टच बोलली

Kareena Kapoor : करीना कपूर बॉलिवूडमधील पहिले चित्रपट कुटुंब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपूर घराण्याशी संबंधित आहे. सिने पार्श्वभूमीतून येण्याचे फायदे काय आहेत याबद्दल करीना नेहमीच स्पष्टपणे बोलत आली आहे. परंतु आता तिने नेपोटिझ्मवर आपलं मत मांडलं आहे. ...

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला लोळवलं, करीना कपूर म्हणाली "मुलींना मर्यादा न ठेवता स्वप्नं पाहू देणं..." - Marathi News | Kareena Kapoor Praises Indian Womens Cricket Team World Cup Final | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला लोळवलं, करीना कपूर म्हणाली "मुलींना मर्यादा न ठेवता स्वप्नं पाहू देणं..."

ऑस्ट्रेलियाला हरवून भारत फायनलमध्ये; अभिनेत्री करीना कपूरकडून खास अभिनंदन ...

'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Preparations for 'Crew 2' begin! Will the superhit trio of Kareena Kapoor-Kriti Sanon-Tabu be seen again?, know about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल

Crew 2 Movie : २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'क्रू' चित्रपटातील करीना कपूर, क्रिती सनॉन आणि तब्बू या तिघींना लोकांनी खूप प्रेम दिले. इतकेच नाही तर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त कमाई केली होती. चाहत्यांच्या सततच्या मागणीमुळे आता निर्माते याच्या द ...

बहुतेकांना न आवडणारी भाजी करीना कपूर मात्र खाते आवडीने! म्हणून अजूनही आहे मेंटेन... - Marathi News | Kareena Kapoor Khan loves eating Lauki sabji Kareena Kapoor diet secrets Lauki sabji health benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बहुतेकांना न आवडणारी भाजी करीना कपूर मात्र खाते आवडीने! म्हणून अजूनही आहे मेंटेन...

Kareena Kapoor Khan loves eating Lauki sabji : Kareena Kapoor diet secrets : Lauki sabji health benefits : करीना कपूर फिगर मेंटेन्ड ठेवण्यासाठी इतर पदार्थांबरोबरच खाते 'ही' भाजी... ...

जीव तोडून काम करते, कोटी रुपये फी घेते, पण रिलीजनंतर स्वत:चेच चित्रपट पाहत नाही करीना कपूर, असं का? - Marathi News | Kareena Kapoor Birthday Reveals Why She Does Not Watch Her Own Films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जीव तोडून काम करते, कोटी रुपये फी घेते, पण रिलीजनंतर स्वत:चेच चित्रपट पाहत नाही करीना कपूर, असं का?

कोट्यवधी चाहते पाहतात तिचे चित्रपट, पण बेबो मात्र स्वतःच चित्रपट का पाहत नाही? ...