लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
करिना कपूर

करिना कपूर, मराठी बातम्या

Kareena kapoor, Latest Marathi News

मलायका अरोराच्या ‘गर्ल्स गँग’मध्ये झाली अर्जुन कपूरची एन्ट्री! पाहा फोटो!! - Marathi News | Malaika Arora’s girl squad has welcomed Arjun Kapoor in their gang | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराच्या ‘गर्ल्स गँग’मध्ये झाली अर्जुन कपूरची एन्ट्री! पाहा फोटो!!

अगदी अलीकडे अर्जुन व मलायका हे दोघेही वरूण धवन आणि नताशा दलालसोबत डीनर डेट एन्जॉय करताना दिसले होते. आता अर्जुन कपूरची मलायकाच्या गर्ल गँगमध्ये एन्ट्री झालीय. ...

सारा अली खानला आवडते सावत्र आई करिना कपूरमधील ‘ही’ गोष्ट!! - Marathi News | sara ali khan on kareena kapoor i like her professionalism | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानला आवडते सावत्र आई करिना कपूरमधील ‘ही’ गोष्ट!!

सावत्र आई करिना कपूरमधील कुठली एक गोष्ट तुला सर्वाधिक आवडते, असा प्रश्न सारा अली खानला करण्यात आला. या प्रश्नाला साराने अगदी प्रामाणिक उत्तर दिले. ...

-तर ‘3 इडियट्स’मध्ये करिना कपूरच्या जागी असती ‘ही’ हिरोईन!! - Marathi News | kareena kapoor does not seen in aamirs 3 idiots but this actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :-तर ‘3 इडियट्स’मध्ये करिना कपूरच्या जागी असती ‘ही’ हिरोईन!!

‘3 इडियट्स’साठीआधी दुस-याच एका अभिनेत्रीचे आॅडिशन घेण्यात आले होते. पण आॅडिशनमध्ये ही अभिनेत्री फेल झाली आणि तिच्याजागी करिना कपूरची वर्णी लागली. ...

 वोग वुमन आॅफ द ईअर अवार्डच्या रेड कार्पेटवर दिसला सेलिब्रिटींचा ग्लॅमरस अंदाज! - Marathi News | alia bhatt kareena kapoor khan radhika apte turn heads at vogue women of the year awards 2018 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : वोग वुमन आॅफ द ईअर अवार्डच्या रेड कार्पेटवर दिसला सेलिब्रिटींचा ग्लॅमरस अंदाज!

मुंबईत काल रात्री रंगलेल्या वोग वुमन आॅफ द ईअर अवार्डच्या रंगीबेरंगी सोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी रंग भरले. यादरम्यान रेड कार्पेटवर उतरलेल्या बॉलिवूड नट्यांवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या.  ...

तैमूरच्या चाहत्यांसाठी आहे ही वाईट बातमी - Marathi News | No more pictures of Taimur Ali Khan, request saif ali khan and kareena kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तैमूरच्या चाहत्यांसाठी आहे ही वाईट बातमी

सैफ अली खान आणि करिनाच्या चिमुकल्या तैमुरचे फोटो काढण्यासाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी सैफच्या घरासमोर तसेच तैमुरच्या शाळेसमोर नेहमीच उभे असतात. तैमुरची एक झलक तरी मिळावी अशी त्यांची इच्छा असते. पण तैमुरच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ...

बेगम करीनाच्या त्या ड्रेसवर सारेच फिदा, जाणून घ्या त्या ड्रेसची किंमत आणि खासियत - Marathi News | Begum Kareena Kapoor Khan wore Special dress which attracted everyone, know what is the price | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बेगम करीनाच्या त्या ड्रेसवर सारेच फिदा, जाणून घ्या त्या ड्रेसची किंमत आणि खासियत

नुकतंच करण जोहरच्या 'कुछ कुछ होता है' चित्रपटाने 20 वर्षे पूर्ण केलेत. यानिमित्ताने करणने एका जंगी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बेबो करीना कपूर खानही सहभागी झाली होती. ...

सैफ अली खानला बेगम करिनासोबत नाही करायचे काम, जाणून घ्या का? - Marathi News | saif ali khan reveals why he refuses films with wife kareena kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानला बेगम करिनासोबत नाही करायचे काम, जाणून घ्या का?

होय, आपल्या बेगमसोबत म्हणजेच करिनासोबत काम करण्यास सैफ तूर्तास तरी राजी नाही. ...

सैफ अली खान आणि करिना कपूरचा तैमूर सांगतोय मला तैमूर नव्हे तर या नावाने मारा हाक - Marathi News | Taimur Ali Khan corrects paparazzi, tells them his name is Tim | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खान आणि करिना कपूरचा तैमूर सांगतोय मला तैमूर नव्हे तर या नावाने मारा हाक

सैफ अली खान आणि करिनाच्या तैमुरच्या फोटो काढण्यासाठी नुकतेच काही फोटोग्राफर्स गेले होते. त्यावेळी तैमूर आपल्या नॅनीसोबत गाडीतून उतरला. फोटो काढण्यासाठी सगळेच फोटोग्राफर तैमूरला हाका मारत होते. पण त्यावेळी तैमूरने फोटोग्राफर्सना खूपच छान प्रतिसाद दिला ...