कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते भीक होती. देशाला खरं स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळालं, असं लाज आणणारं विधान ड्राम क्विन कंगना रणौतनं केलं. कंगनाच्या या बरळण्यानंतर तिच्याविरोधात देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेत. मात्र, तरीही कंगना थांबलेल ...
महात्मा गांधींबद्दल बोलण्याची कंगनाची लायकी नाही, ती तुच्छ महिला असून अशा बाईबद्दल मला बोलायचं नाही, अशी प्रतिक्रिया खासदार कृपाल तुमाने यांनी दिली. ...
Anita Bose: महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांचे नाते गुंतागुंतीचे होते. पण नेताजींनी नेहमीत गांधीजींचा आदर केला, असे अनिता बोस यांनी म्हटले आहे. ...
Kangana Ranaut News: भिवंडीत बुधवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यानी कंगणा राणावत हिच्या पोस्टरला जोडो मारीत पोस्टर पायदळी तुडवून आपला संताप व्यक्त केला आहे. ...
अनेक चाहते हार्दिक पांड्याची तुलना कंगना रणौतशी करत आहेत. कारण कंगना कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच वादात असते आणि भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याही कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत येतो. ...