कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
आपला आगामी चित्रपट मणिकर्णिकाच्या प्रमोशनमध्ये अभिनेत्री कंगना राणौत सध्या बीझी असल्याचे पाहायला मिळते. सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेली कंगना आपल्या बिनधास्त स्वभावासोबतच चॉइस ऑफ ड्रेसिंगसाठीही चर्चेत असते. ...
रायझिंग स्टार हा रिअॅलिटी शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोच्या शंकर महादेवन, दिलजित दोसांझ आणि त्यांच्यासोबत निती मोहन दिसणार आहे ...
अभिनेत्री कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट येत्या २५ तारखेला प्रदर्शित होतोय. पण चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी ‘मणिकर्णिका’च्या टीमला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. होय, कंगनाच्या या चित्रपटाचे निर्माते कमल जैन यांना अर्धांगवायू ...
येत्या २५ जानेवारीला कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट रिलीज होतोय. पण तत्पूर्वी करणी सेनेने कंगनाच्या या आगामी चित्रपटाविरोधात रणशिंग फुंकले आहे. होय, ‘पद्मावत’या चित्रपटाला विरोध करणारी तीच ती करणी सेना. ...
कंगना राणौत सध्या आपला आगामी सिनेमा मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. कंगनाचा हा सिनेमा 25 जानेवारीला रसिकांच्या भेटीला येणार आहे. ...
अभिनेत्री कंगना राणौतने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अद्याप एकदाही तिन्ही ‘खान’सोबत काम केलेले नाही. आत्ताआत्तापर्यंत तिन्ही खानांचे नाव काढले तरी, कंगना भडकायची. ...