कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Ankita Lokhande and Vicky Jain Sangeet Ceremony : अंकिताच्या संगीत सोहळ्यात कंगनाने ग्रँड एन्ट्री घेतली. पाच बॉडीगार्डच्या गराड्यात कंगना पार्टीत आली आणि सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. ...
Bipin rawat: बिपीन रावत यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली असून बॉलिवूड सेलिब्रिटींनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आदरांजली अर्पण केली आहे. ...
Kangana Ranaut: कलाविश्वात कोणतीही घटना घडली की कंगना त्यावर आपली प्रतिक्रिया देत असते. यावेळीदेखील तिने बॉलिवूड कलाकारांवर बोलण्याची एक संधी सोडलेली नाही. ...
खरेतर, पद्मश्री आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा बांके बिहारी भेटीचा कार्यक्रम गोपनीय होता. मात्र, जमाव अनियंत्रित झाल्यानंतर कंगना राणौतच्या सुरक्षेसाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. ...