लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
कंगना राणौतने मीडियासमोर केला किळसवाणा प्रकार, चाहत्यांनी व्यक्त केला संताप - Marathi News | Kangana Ranaut did disgusting thing in front of the media, fans expressed indignation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतने मीडियासमोर केला किळसवाणा प्रकार, चाहत्यांनी व्यक्त केला संताप

व्हिडीओ पाहून भल्याभल्यांनाही आश्चर्यात पाडेल असा तो कंगणाचा (Kangna Ranout) व्हिडीओ आहे. व्हिडीओ समोर आल्यापासून पाहणारे नक्कीच विचारात पडतील. तर हा व्हिडीओ एका रेस्टॉरंटमधला आहे. ...

20 वर्षे लहान कंगना राणौतसोबत आदित्य पंचोली होता लिव्हइनमध्ये, अभिनेत्रीने केला होता मारहाणीचा आरोप - Marathi News | Happy birthday aditya pancholi kangana ranaut was in relationship with aditya-pancholi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :20 वर्षे लहान कंगना राणौतसोबत आदित्य पंचोली होता लिव्हइनमध्ये, अभिनेत्रीने केला होता मारहाणीचा आरोप

आदित्य (Aditya Pancholi) आणि कंगना यांच्यात जवळजवळ २० वर्षांचे अंतर होते. आदित्य तिच्यामागे पूर्णपणे वेडा झाला होता.  ...

कंगना राणौतच्या अडचणीत पुन्हा वाढ, मुंबईत तक्रार दाखल - Marathi News | Kangana Ranaut's troubles escalate again, complaint lodged in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कंगना राणौतच्या अडचणीत पुन्हा वाढ, मुंबईत तक्रार दाखल

Kangana Ranaut : कंगना राणौत विरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी विलेपार्ले पोलिस ठाण्यात पोलिस तक्रार करण्यात आली आहे. ...

मुंबई पोलिसांसमोर अखेर कंगना रनौत झाली हजर; दीड तास चौकशी - Marathi News | kangana ranaut finally appeared before Mumbai Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोलिसांसमोर अखेर कंगना रनौत झाली हजर; दीड तास चौकशी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खार पोलिसांनी जवळपास दीड तास कंगना रनौतची चौकशी केली. ...

कभी पगलैट, कभी शेरनी, कभी बने थलैवी; 2021मध्ये स्त्रियांनी गाजवलेले 5 भन्नाट सिनेमे, पाहिले का? - Marathi News | Women centric movies of Bollywood in the year 2021  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कभी पगलैट, कभी शेरनी, कभी बने थलैवी; 2021मध्ये स्त्रियांनी गाजवलेले 5 भन्नाट सिनेमे, पाहिले का?

Movies in 2021: एक स्त्री, तिचा संघर्ष आणि त्यातून मार्ग काढत तिने गाठलेलं तिचं ध्येय.. याची कहाणी सांगणारे २०२१ या वर्षातले बॉलीवूडचे हे ५ स्त्री केंद्रित चित्रपट खरोखरंच अनेक जणींसाठी प्रेरणादायी ठरू शकतात.  ...

सुजैन खान पुन्हा पडली प्रेमात; तिच्या 'त्या' पोस्टवर हृतिक रोशन आणि कंगना राणौतनं केलं रिअ‍ॅक्ट - Marathi News | Sussanne Khan falls in love again; Hrithik Roshan and Kangana Ranaut reacted to her post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुजैन खान पुन्हा पडली प्रेमात; तिच्या 'त्या' पोस्टवर हृतिक रोशन आणि कंगना राणौतनं केलं रिअ‍ॅक्ट

हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सुजैन खान (Sussanne Khan) वेगळे झाले तेव्हापासून ती या व्यक्तीसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. ...

किस्सा: कंगनासाठी आपल्या पत्नीलाही 'सोडायला' तयार होते अनिल कपूर, खुलेआम केला होता खुलासा - Marathi News | Throwback : When Anil Kapoor revealed that he would leave his wife Sunita Kapoor to marry Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किस्सा: कंगनासाठी आपल्या पत्नीलाही 'सोडायला' तयार होते अनिल कपूर, खुलेआम केला होता खुलासा

Kangana Ranaut : अनिल कपूरला कंगना खूप आवडते. ती त्यांना इतकी आवडते की, तिच्यासाठी तो त्याच्या पत्नीलाही सोडू शकतो. याचा खुलासा स्वत: अनिक कपूरने करण जोहरचा शो कॉफी विद करणमध्ये केला होता. ...

कंगना रनौतची सत्र न्यायालयात धाव - Marathi News | Kangana Ranaut runs in Sessions Court jawed Akhtar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रनौतची सत्र न्यायालयात धाव

सुनावणी अन्य न्यायालयात वर्ग करण्याची मागणी मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी फेटाळल्याने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने सत्र न्यायालयात शुक्रवारी अर्ज दाखल केला. ...