कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) ‘गहराइयां’ हा सिनेमा अव्हरेज असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) हिनेही दीपिकाच्या या सिनेमावर तिचं मत व्यक्त केलं आहे. ...
Manoj Tiwari On Kangana Ranaut: कंगना राणौत तुम्हाला कशी वाटते? असा प्रश्न मनोज तिवारी यांना विचारण्यात आला. यावर तिच्याबद्दल न बोललेलं बरं, असं मनोज तिवारी म्हणाले. ...
Kangana Ranaut on South film industry : मुद्दा कुठलाही असो कंगना बोलणार म्हणजे बोलणार. आता ती अशाच एका वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. साऊथ इंडस्ट्री व साऊथ स्टार्सबद्दल कंगनाने एक मोठं विधान केलं आहे. ...