लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
‘सोनियाजी, तुम्हीही एक महिला आहात...’; जीवे मारण्याच्या धमकीनंतर कंगनाचं खुलं पत्र - Marathi News | Kangana Ranaut Files FIR After Getting Death Threats, Requests Sonia Gandhi To Call For Action | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सोनियाजी, तुम्हीही एक महिला आहात...’; जीवे मारण्याच्या धमकीनंतर कंगनाचं खुलं पत्र

Kangana Ranaut Files FIR After Getting Death Threats : वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणौत हिला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर कंगनाने एफआयआर दाखल केला आहे. ...

कंगना रणौतच्या जीवनात झाली 'स्पेशल' कुणाचीतरी एन्ट्री? तिची ही पोस्ट लव्ह लाईफकडे करते इशारा - Marathi News | Kangana Ranaut shares a picture on instagram on a romantic note | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतच्या जीवनात झाली 'स्पेशल' कुणाचीतरी एन्ट्री? तिची ही पोस्ट लव्ह लाईफकडे करते इशारा

Kangana Ranaut : सोमवारी तिने एक रोमॅंटिक नोट शेअर केली आहे. कंगनाने तिच्या सोशल मीडिया हॅंडलवर सुंदर कॅप्शनसोबत दोन आणखी पोस्ट शेअर केल्या आहे. ...

कंगनाचा निषेध ठराव भाजपने फेटळला - Marathi News | BJP rejects Kangana protest resolution | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कंगनाचा निषेध ठराव भाजपने फेटळला

सावंतवाडी : देशाच्या स्वातंत्र्यावर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत हिच्या निषेधाच्या ठरावावरून सावंतवाडी नगरपालिका बैठकीत सत्ताधारी व विरोधकात ... ...

Kangana Ranaut: कंगनाच्या अडचणीत वाढ! दिल्ली विधानसभेने बजावले समन्स; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | delhi assembly committee summons kangana ranaut over khalistan comment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगनाच्या अडचणीत वाढ! दिल्ली विधानसभेने बजावले समन्स; नेमकं प्रकरण काय?

गेल्या अनेक दिवसांपासून कंगना एकामागून एक वादग्रस्त विधाने करत असून, आता दिल्ली विधानसभेने समन्स बजावत हजर राहण्यास सांगितले आहे. ...

कंगनाविरोधात आणखी एक तक्रार; प्रतिबंध कायद्याच्या कलम २ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी - Marathi News | Another complaint against Kangana Ranaut; Demand for action under Section 2 of the Prevention Act | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाविरोधात आणखी एक तक्रार; प्रतिबंध कायद्याच्या कलम २ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी

पोलिसांनी कारवाई न करता न्यायालयात जाण्यास सांगितले, असे परमार यांनी तक्रारीत म्हटले आहे.  ...

लोकं तिला नावं ठेवतात पण..., मनीषा कोईरालाला कंगना राणौतचा पुळका!! - Marathi News | manisha koirala praised kangana ranaut calls her brilliant talks about alia bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकं तिला नावं ठेवतात पण..., मनीषा कोईरालाला कंगना राणौतचा पुळका!!

एक काळ गाजवणारी अभिनेत्री मनीषा कोईराला ( Manisha Koirala ) सध्या बॉलिवूडमध्ये फार अ‍ॅक्टिव्ह नाही. पण म्हणून तिची चर्चा कमी नाही. ...

कंगनाकडून इंदिरा गांधींची स्तुती; शेतकऱ्यांवर साधला निशाणा  - Marathi News | Kangana praises Indira Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगनाकडून इंदिरा गांधींची स्तुती; शेतकऱ्यांवर साधला निशाणा 

कंगनाने शेतकऱ्यांचा उल्लेख खलिस्तानी अतिरेकी असा केला होता. त्यानंतर यूथ काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अमरीश रंजन आणि कायदा विभागाचे समन्वयक अंबुज दीक्षित यांनी त्यांच्याविरुद्ध दिल्लीत तक्रार दाखल केली आहे. ...

विक्रम गोखलेंच्या विधानावर योगेश सोमण यांचं मौन; व्यक्त होण्यास स्पष्टपणे दिला नकार - Marathi News | vikram gokhale controversial statement marathi actor yogesh soman reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्रम गोखलेंच्या विधानावर योगेश सोमण यांचं मौन; व्यक्त होण्यास स्पष्टपणे दिला नकार

Yogesh soman: अभिनेता योगेश सोमण हे अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणा आणि परखडपणामुळे ओळखले जातात. परंतु, यावेळी त्यांनी विक्रम गोखलेंविषयी व्यक्त होण्यास नकार दिला आहे. ...