कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
दिग्दर्शक अनुराग बासूला अभिनेत्री कंगना राणौत तिचा गॉडफादर मानते. २००६ मध्ये अनुरागनेचं कंगनाला ब्रेक दिला होता. ‘गँगस्टर’ चित्रपटातून त्याने कंगनाला बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. ...
अभिनेत्री कंगना राणावतच्या बहुप्रतिक्षित 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले. टीम कंगना राणावतच्या ट्विटर अकाउंटवरुन या सिनेमाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. यामध्ये कंगणा राणावत पारंपरिक वेशात दिसत आहे. ...
बेकायदेशीर सीडीआर प्रकरणामध्ये अभिनेत्री कंगणा रानौत आणि जॅकी श्रॉफ यांच्या पत्नी आयेशा श्रॉफ यांची नावे मंगळवारी समोर आली. त्यांची यासंदर्भात लवकरच चौकशी केली जाणार आहे. ...