कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
कंगना राणौतचा बिग बजेट सिनेमा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाचा ट्रेलर काही क्षणांपूर्वी प्रदर्शित झाला. मुंबईत एका भव्य सोहळ्यात हा ट्रेलर लॉन्च केला गेला. ...
कंगना राणौतचा सिनेमान मणिकर्णिका सिनेमाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक या सिनेमाच्या ट्रेलरची वाट मोठ्या उत्सुकतेने पाहतायेत. ...
कंगना राणौतचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ प्रदर्शनासाठी सज्ज आहे. उद्या १८ डिसेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होतोय. पण त्याआधी एक मोठी बातमी आहे. होय, या चित्रपटासाठी कंगनाला दिग्दर्शनाचे क्रेडिट मिळणार आहे. ...
कंगना राणौतचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ रिलीजसाठी सज्ज आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाचे अनेक पोस्टर आले आहेत. आज या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले. सोबतच चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेटही जाहिर करण्यात आली. ...