लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
कहानी में ट्विस्ट! लग्नाच्या चर्चेवर पहिल्यांदा बोलली अंकिता लोखंडे!! - Marathi News | manikarnika actress ankita lokhande denies rumors of getting married boyfriend vicky jain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कहानी में ट्विस्ट! लग्नाच्या चर्चेवर पहिल्यांदा बोलली अंकिता लोखंडे!!

होय, अंकिता लवकरच बॉयफ्रेन्ड विकी जैनसोबत लग्न करणार, अशी चर्चा आहे. पण आता ‘कहानी में नया ट्विस्ट’ आलाय. ...

 इन आंखो की मस्ती...! अन् रेखा-कंगना राणौतने धरला ठेका!! - Marathi News | kangana ranaut and rekha dance at a award function | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : इन आंखो की मस्ती...! अन् रेखा-कंगना राणौतने धरला ठेका!!

सध्या कंगना राणौत ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. येत्या २५ जानेवारीला कंगनाचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. पण त्यापूर्वी कंगना एका अवॉर्ड फंक्शनमध्ये पोहोचली आणि तिने धम्माल केली. ...

मी सगळ्यांचे कौतुक करावे, माझे कुणी का करू नये? कंगना राणौतला पडला प्रश्न - Marathi News | Is Kangana Ranaut upset with being 'ignored'? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी सगळ्यांचे कौतुक करावे, माझे कुणी का करू नये? कंगना राणौतला पडला प्रश्न

कंगना राणौतने अनेक संघर्षानंतर बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक स्थान निर्माण केले. पण याऊपरही कंगना इंडस्ट्रीत स्वत:ला असुरक्षित समजते. इंडस्ट्रीने अद्यापही आपला स्वीकार केला नाही, असे तिला जाणवते. अलीकडे एका मुलाखतीत कंगनाने हे बोलून दाखवले. ...

मराठमोळ्या नऊवारीत खुललं मणिकर्णिकाचं सौंदर्य, कंगणाने परिधान केला २० किलो वजनाचा पोशाख - Marathi News | Kangna Ranaut’s Marathi style look In Manikarnika: The Queen of Jhansi , weared 20 kg Dress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या नऊवारीत खुललं मणिकर्णिकाचं सौंदर्य, कंगणाने परिधान केला २० किलो वजनाचा पोशाख

१० किलोपेक्षा जास्त वजनदार नऊवारी साडी परिधान केली आहे. नऊवारीसह बारावारी आणि पैठणी साडीतही कंगणा दिसणार आहे. राजघराण्यातील महिला साडीवर नेहमी शाल शेला घ्यायच्या. त्यामुळे कंगणाने यांत शेलाचा वापर केला आहे. ...

इमरान हाश्मीने घेतला कंगना, हृतिकचा धसका! अचानक बदलली ‘चीट इंडिया’ची रिलीज डेट!! - Marathi News | emraan hashmi starrer cheat india will release on 18 january 2019 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इमरान हाश्मीने घेतला कंगना, हृतिकचा धसका! अचानक बदलली ‘चीट इंडिया’ची रिलीज डेट!!

या नव्या वर्षांत बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचा बॉक्सआॅफिस संघर्ष अटळ मानला जात आहे. चालू महिन्याचेच सांगायचे तर या महिन्यात अनेक मोठ्या चित्रपटांची ‘बिग फाईट’ पाहायला मिळणार आहे. ...

राणी मुखर्जीच्या ‘त्या’ विधानावर बोलली कंगना राणौत; पाहा व्हिडिओ!! - Marathi News | Kangana Ranaut reacts to Rani Mukerji’s Me Too stance says, ‘People who need support must be empowered’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राणी मुखर्जीच्या ‘त्या’ विधानावर बोलली कंगना राणौत; पाहा व्हिडिओ!!

‘मीटू’ मोहिमेवर बोलणे राणीला चांगलेच महागात पडले. आता कंगना राणौतने राणीच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

'मणिकर्णिका'मध्ये पुरणसिंगची व्यक्तिरेखा साकारणारा वैभव तत्त्वादी नव्या इनिंगसाठी सज्ज - Marathi News | Vaibhav Mantra, which is an integral part of Puran Singh's personality in 'Manikarnika', is ready for new innings | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मणिकर्णिका'मध्ये पुरणसिंगची व्यक्तिरेखा साकारणारा वैभव तत्त्वादी नव्या इनिंगसाठी सज्ज

‘मणिकर्णिका-दि क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट झाशीची राणी हिच्यावर आधारित आहे. वैभव आणि अंकिता यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर केली आहे.  ...

कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ पुन्हा नव्या वादात! - Marathi News |  Kangana Ranaut's 'Manikarnika - The Queen of Jhansi' again in a new controversy! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ पुन्हा नव्या वादात!

कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ  झांसी’ या चित्रपटाचा ट्रेलर काल रिलीज झाला आणि चित्रपटाबद्दलची चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली. ट्रेलर पाहिल्यानंतर कधी एकदा हा चित्रपट रिलीज होतो, असे चाहत्यांना झाले आहे. पण चित्रपट रिलीज होण्याआधीच हा चित्रपट ...