कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट एकीकडे बॉक्स आॅफिसवर गाजत असताना दुसरीकडे या चित्रपटाचे दिग्दर्शक क्रिश यांनी कंगनाविरोधात मोर्चा उघडला आहे. ...
होय, ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’च्या रिलीजदरम्यान करण जोहरने कंगनापुढे मैत्रीचा हात पुढे केला आहे. अगदी सगळे काही मतभेद, वाद विसरून कंगनासोबत काम करण्यास करण राजी आहे. ...
कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. करणी सेनेने या चित्रपटाला जोरदार विरोध चालवला आहे. एकीकडे करणी सेना आक्रमक झाली असताना दुसरीकडे कंगनाही ठाम आहे. इतकी की, माफी मागण्याची करणी सेनेची मागणी तिने साफ धुडकावून ला ...
आपला आगामी चित्रपट मणिकर्णिकाच्या प्रमोशनमध्ये अभिनेत्री कंगना राणौत सध्या बीझी असल्याचे पाहायला मिळते. सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेली कंगना आपल्या बिनधास्त स्वभावासोबतच चॉइस ऑफ ड्रेसिंगसाठीही चर्चेत असते. ...
रायझिंग स्टार हा रिअॅलिटी शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोच्या शंकर महादेवन, दिलजित दोसांझ आणि त्यांच्यासोबत निती मोहन दिसणार आहे ...