कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाचा संताप अनावर झाला. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिनेही आपला संताप बोलून दाखवला. कंगनाचे हे वक्तव्य पाकिस्तानींच्या जिव्हारी लागले. पाकिस्तानी अभिनेत्री रबिया बट्ट हिचा तर इतका जळफळाट झाला की, तिने थेट ...
अनेक बॉलिवूड कलाकारांनी ट्वीट करत शहिद जवानांना श्रद्धांजली देली आहे. तसेच या हल्ल्यात जखमी झालेल्या जवनांच्या प्रकृतीत सुधारणा व्हाव्यात यासाठी कलाकारांनी प्रार्थना केल्या आहेत. ...
सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू असून व्हॅलेंटाइन डेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. तुम्हीही तुमच्या पार्टनरला इम्प्रेस करण्यासाठी तयार करतचं असाल. पण या तयारीत स्वतःला विसरू नका. ...
कंगना राणौत हिचा इंडस्ट्री आणि इंडस्ट्रीतील लोकांवरचा राग कमी व्हायच्याऐवजी वाढताना दिसतोय. आता तर कंगना आलिया भट्ट हिच्यासारख्या नव्या पिढीतील कलाकारांनाही लक्ष्य करताना दिसतेय. ...
झाशीची राणी लक्ष्मीबाईचा धगधगता इतिहास पडद्यावर दाखवणारा कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ हा चित्रपट कधीच रिलीज झाला. पण या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माण झालेले वाद मात्र अजूनही थांबेनात. ...