लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
'क्वीन'मधील कंगनाच्या भूमिकेवरून एरिकाने घेतली प्रेरणा! - Marathi News | Erica Fernandes Takes Inspiration From Kangana’s Character From Queen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'क्वीन'मधील कंगनाच्या भूमिकेवरून एरिकाने घेतली प्रेरणा!

अनुरागच्या विश्वासघातामुळे हृदयभंग झालेली प्रेरणा या अन्यायाविरोधात ठाम उभे राहण्याचा निश्चय करून अनुरागच्या घरात प्रवेश करते. ...

 कंगना राणौतच्या टीकेला आलिया भट्टचे उत्तर! - Marathi News | alia bhatt breaks silence on kangana ranaut allegations of being politically irresponsible | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : कंगना राणौतच्या टीकेला आलिया भट्टचे उत्तर!

देशाच्या राजकीय मुद्यांवर न बोलणा-या रणवीर सिंग, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या तिघांना कंगनाने बेजबाबदार ठरवले होते. कंगनाच्या या टीकेला आता आलिया भट्टने उत्तर दिलेय. ...

सारा अली खानने सांगितले स्टारकिड असल्याचे फायदे! - Marathi News | sara ali khan told about what is benefit of a starkid and nepotism | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानने सांगितले स्टारकिड असल्याचे फायदे!

तूर्तास सारा अली खान यशाची चव चाखतेय. सोबतचं स्टारकिड असल्यामुळेच हे शक्य झाल्याची प्रामाणिक कबुलीही देतेय. ...

काय म्हणता? कंगना राणौत पाळणार दहा दिवसांचे मौनव्रत!! - Marathi News | kangana ranaut go silent mode 10 days before 32nd birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय म्हणता? कंगना राणौत पाळणार दहा दिवसांचे मौनव्रत!!

गेल्या तीन महिन्यांपासून कंगना या ना त्या कारणांनी सतत वादात आहे. पण आता कदाचित ‘मौनम् सर्वार्थ साधनम्’चे महत्त्व कंगनाला पटले आहे. ...

कंगना रानौतने पुन्हा एकदा हृतिक रोशनवर साधला निशाणा - Marathi News | Kangana Ranaut again once again hit Hrithik Roshan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रानौतने पुन्हा एकदा हृतिक रोशनवर साधला निशाणा

बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना रानौत 'मणिकर्णिका' चित्रपटामुळे चर्चेत आली होती. याशिवाय रोखठोक भूमिकेमुळे ती नेहमीच चर्चेत असते. आतादेखील ती हृतिक रोशनवर भडकून केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. ...

कंगना राणौतच्या आयुष्यातही आहे कुणी खास! पर्सनल लाईफबद्दल केला मोठा खुलासा!! - Marathi News | manikarnika actress kangana ranaut reveals that she is in a relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतच्या आयुष्यातही आहे कुणी खास! पर्सनल लाईफबद्दल केला मोठा खुलासा!!

आता कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अर्थात कुठल्या चित्रपटामुळे नाही तर आपल्या पर्सनल लाईफबद्दल केलेल्या एका खुलाशामुळे. ...

OMG ! एकट्या कंगना राणौतसाठी बदलली ‘मेंटल है क्या’ची रिलीज डेट!! - Marathi News | Rajkummar rao and kangana ranauts mental hai kya release date of the film has been pushed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG ! एकट्या कंगना राणौतसाठी बदलली ‘मेंटल है क्या’ची रिलीज डेट!!

‘मणिकर्णिका ’ या चित्रपटानंतर कंगना राणौत ‘मेंटल है क्या’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात कंगनासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसेल. याच चित्रपटाबद्दलची ताजी बातमी म्हणजे, ‘मेंटल है क्या’ हा चित्रपट लांबणीवर पडला आहे. ...

  कंगना राणौतने असा शूट केला ‘मणिकर्णिका’चा युद्धप्रसंग! व्हिडीओ पाहून हसून हसून दुखेल पोट! - Marathi News | kangana ranaut manikarnika fight scene making video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :  कंगना राणौतने असा शूट केला ‘मणिकर्णिका’चा युद्धप्रसंग! व्हिडीओ पाहून हसून हसून दुखेल पोट!

होय, तूर्तास कंगनाच्या एका वॉर सीनचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या सीनमध्ये कंगना इंग्रजांसोबत युद्ध करताना दिसतेय. प्रसंग तर युद्धाचा आहे. पण तो कसा शूट झाला, हे पाहून तुमचे हसून हसून पोट दुखेल. ...