कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
कंगनाने क्वीन, तनू वेड्स मनू, मणिकर्णिका यांसारखे हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. पण कंगनाला यश सहजासहजी मिळालेले नाहीये. तिला बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी प्रचंड स्ट्रगल करावा लागला. ...
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत लवकरच जयललिता यांच्या बायोपिकमध्ये काम करणार आहे. जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा तमिळ आणि हिंदी भाषेत तयार करण्यात येणार आहे. ...
बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणून आपण कंगना राणौत हिला ओळखतो. कोणत्या ना कोणत्या कारणाने ती कायम चर्चेत असल्याचे आपण पाहतो. मध्यंतरी ती ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी’ या चित्रपटामुळे चर्चेत होती तर आता तिने एका बायोपिकसाठी २४ कोटी फी म्हणून म ...
आता प्रेक्षकांना जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात जयललिता यांची भूमिका बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत साकारणार आहे. ...
कंगना राणौत म्हणजे बॉलिवूडची बेधडक, बिनधास्त अभिनेत्री. बॉलिवूडमध्ये स्वबळावर आपले स्थान निर्माण करणाºया बेधडक कंगनाने आपल्या फिल्मी करिअरच्या सुरुवातीपासून अनेकांशी ‘पंगा’ घेतला. आजही हा ‘सिलसिला’ सुुरुच आहे. ...