लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
राजकारण बाजुला ठेवा, वडिलांना हे विचारा! आदित्य ठाकरेंवर कंगनाचा प्रश्नांचा भडीमार - Marathi News | Put politics aside, ask Uddhav Thackeray! Kangana fired questions at Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकारण बाजुला ठेवा, वडिलांना हे विचारा! आदित्य ठाकरेंवर कंगनाचा प्रश्नांचा भडीमार

बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. या आरोपांची मालिका आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आणि मंत्री आदित्य ठाकरेंवर येऊन ठेपली आहे. ...

 ‘आधी या 6 प्रश्नांचे उत्तर दे...’; बेबो नेपोटिजमवर बोलली आणि कंगना राणौतची सटकली   - Marathi News | kangana ranaut team lashes out at kareena kapoor khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ‘आधी या 6 प्रश्नांचे उत्तर दे...’; बेबो नेपोटिजमवर बोलली आणि कंगना राणौतची सटकली  

करिना कपूरने घराणेशाहीच्या वादात उडी घेतली आणि तिने उडी घेताच कंगना राणौतही अ‍ॅक्टिव्ह झाली. ...

धक्कादायक! कंगना रानौतच्या घराबाहेर गोळीबार, सुरक्षेसाठी पोलीस तैनात - Marathi News | Shocking! Shooting outside Kangana Ranaut's house, police deployed for security | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! कंगना रानौतच्या घराबाहेर गोळीबार, सुरक्षेसाठी पोलीस तैनात

कंगना रानौतच्या मनाली येथील घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याचे समजते आहे. गोळीबार करून घाबरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप कंगनाने केला आहे. ...

सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा फोन वापरतेय रिया? कंगना राणौतने दिलेला पुरावा जरा पाहा - Marathi News | sushant case actor following alia on social media Kangana Ranaut demand cbi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा फोन वापरतेय रिया? कंगना राणौतने दिलेला पुरावा जरा पाहा

म्हणाली, आता तर सीबीआय चौकशी व्हायलाच हवी ...

सुशांतला बॉलिवूड सोडून शेती का करायची होती? कंगना राणौतने पुन्हा साधला घराणेशाहीवर निशाणा - Marathi News | kangna ranaut asked why did sushant singh rajput want to leave bollywood and do farming | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतला बॉलिवूड सोडून शेती का करायची होती? कंगना राणौतने पुन्हा साधला घराणेशाहीवर निशाणा

पुन्हा बरसली कंगना राणौत... ...

"साहब को परेशानी ना हो इसलिए?"; सुशांत आत्महत्या प्रकरणात कंगनाने थेट आदित्य ठाकरेंनाच ओढलं - Marathi News | In the Sushant Rajput suicide case, Kangana ranaut directly link Aditya Thackeray name | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"साहब को परेशानी ना हो इसलिए?"; सुशांत आत्महत्या प्रकरणात कंगनाने थेट आदित्य ठाकरेंनाच ओढलं

नेमकं आदित्य ठाकरे यांचे नाव या प्रकरणात कसं आलं हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, पण कंगना रणौतच्या डिजिटल टीमनं याबाबत ट्विट केले आहे. ...

'सुशांतवर रेपचे आरोप झाले तेव्हा का नाही ऐकवले मैत्रीचे किस्से?', कंगना रानौत भडकली संजना सांघीवर - Marathi News | Kangana Ranaut lashes out at Sushant Singh Rajput co-starSanjana Sanghi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुशांतवर रेपचे आरोप झाले तेव्हा का नाही ऐकवले मैत्रीचे किस्से?', कंगना रानौत भडकली संजना सांघीवर

कंगना रानौतने सुशांतचा शेवटचा सिनेमा दिल बेचारामधील सहअभिनेत्री संजना सांघीवरदेखील निशाणा साधला. ...

सुशांतप्रकरणी मला समन्स, करण जोहरला का नाही? कंगना राणौत भडकली, मुंबई पोलिसांवर घसरली   - Marathi News | sushant singh rajput case kangana ranaut slams mumbai police for summoning karan johars manager instead of producer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतप्रकरणी मला समन्स, करण जोहरला का नाही? कंगना राणौत भडकली, मुंबई पोलिसांवर घसरली  

मुंबई सुशांतच्या हत्याकांडाची चेष्टा करणे बंद करा, असे तिने मुंबई पोलिसांना सुनावले. ...