लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
 कंगना राणौतला मिळाली होती सुशांतसोबत काम करण्याची संधी, मग का दिला नकार? - Marathi News | kangana ranaut reveals why she rejected a movie with sushant singh rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : कंगना राणौतला मिळाली होती सुशांतसोबत काम करण्याची संधी, मग का दिला नकार?

कारण वाचून बसेल धक्का ...

Sushant Singh Rajput Suicide : कंगना राणौतला मुंबई पोलिसांनी पोस्टाने पाठवले समन्स - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide: Kangana Ranaut was summoned by Mumbai Police by post | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Suicide : कंगना राणौतला मुंबई पोलिसांनी पोस्टाने पाठवले समन्स

पोलिसांचा समन्स पोहचण्याआधीच कंगनाने जबाब देण्याची तयारी दाखवली आहे. ...

कंगना राणौत म्हणते, माझ्या आयुष्यालाही धोका; चाहते म्हणाले... - Marathi News | kangana ranaut team tweet on life and career is still under big threat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत म्हणते, माझ्या आयुष्यालाही धोका; चाहते म्हणाले...

कंगना राणौत बॉलिवूडसंदर्भात रोज नवे खुलासे करतेय. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर तर कंगनाने सोशल मीडियावर एक मोहिमच सुरु केली आहे. ...

कंगना दीदीचे अख्खे करिअर...! नगमाने शेअर केले मीम अन् भडकली ‘क्वीन’ची टीम! - Marathi News | nagma accused kangana of nepotism and the actress responded with several tweets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना दीदीचे अख्खे करिअर...! नगमाने शेअर केले मीम अन् भडकली ‘क्वीन’ची टीम!

कंगना-नगमात जुंपली ...

कंगना राणौतवर टीका करणारे त्यांचा खरा रंग दाखवतायत; भारतीय क्रिकेटपटूची बॅटिंग - Marathi News | People Attacking Kangana Ranaut Are Showing Their True Colours: Manoj Tiwary | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कंगना राणौतवर टीका करणारे त्यांचा खरा रंग दाखवतायत; भारतीय क्रिकेटपटूची बॅटिंग

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येमागचं सत्य सर्वांना जाणून घ्यायचंय... ...

तापसी पन्नू कंगनावर चांगलीच भडकली, 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत केली पोलखोल... - Marathi News | Tapsi pannu banged well on the bracelet, polkhol saying 'lav re to video' ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसी पन्नू कंगनावर चांगलीच भडकली, 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत केली पोलखोल...

बॉलिवूड माफियांनी सुशांतचे करिअर संपवले असे कंगना राणौतचे म्हणणे आहे. ...

 या नवीन कंगनाला मी ओळखत नाही...! अनुराग कश्यपच्या ट्वीटने भडकली कंगना राणौत, म्हटले ‘मिनी महेश भट’ - Marathi News | kangana ranaut slams anurag kashyap calls him mini mahesh bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : या नवीन कंगनाला मी ओळखत नाही...! अनुराग कश्यपच्या ट्वीटने भडकली कंगना राणौत, म्हटले ‘मिनी महेश भट’

कालपरवा एका मुलाखतीत कंगनाने बॉलिवूड आणि बॉलिवूडच्या काही जणांवर तोंडसुख घेतले. अशात दिग्दर्शक अनुराग कश्यप मैदानात उतरला. ...

'माझे करिअर संपुष्ठात आणण्याचा केला होता प्रयत्न', सिमी गरेवाल यांचा धक्कादायक खुलासा - Marathi News | 'I was trying to end my career', shocking revelation of Simi Garewal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझे करिअर संपुष्ठात आणण्याचा केला होता प्रयत्न', सिमी गरेवाल यांचा धक्कादायक खुलासा

सिमी गरेवाल यांनी घराणेशाहीवर निशाणा साधला आणि कंगनालाही पाठिंबा दर्शविला. ...