लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

कल्याण रेल्वे स्थानकातील हमाल, सफाई कामगार, स्टॉलधारकांना सतर्कतेच्या सूचना - Marathi News | security alert for kalyan railway stations porters cleaning staff and stall holders | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण रेल्वे स्थानकातील हमाल, सफाई कामगार, स्टॉलधारकांना सतर्कतेच्या सूचना

२० हमाल, १३ उपाहारगृह चालक, सफाई कर्मचाऱ्यांची बैठक ...

अग्निशमन परवाना, सेवाशुल्कात वाढ - Marathi News | Fire Brigade, service charge increase | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अग्निशमन परवाना, सेवाशुल्कात वाढ

स्थायी समितीची मंजुरी : महापालिका हद्दीत मिळणार नि:शुल्क सेवा ...

बांगड्या भरा, घरी बसा; भाजपा नगरसेविकेचा अधिकाऱ्यांना सल्ला - Marathi News | Put bracelets, sit at home; Advisers to the BJP corporators | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बांगड्या भरा, घरी बसा; भाजपा नगरसेविकेचा अधिकाऱ्यांना सल्ला

नगरविकास विभागाच्या मनमानीचा केला निषेध : महापौरांनी केली केडीएमसीची महासभा तहकूब ...

भाजपच्या नागरसेविकेने आयुक्तांवर फेकल्या बांगड्या; केडीएमसीतील प्रकार  - Marathi News | Bangles throwed by commissioners of BJP; Types of KDMC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपच्या नागरसेविकेने आयुक्तांवर फेकल्या बांगड्या; केडीएमसीतील प्रकार 

या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेत हा धक्कादायक प्रकार घडला.  ...

मलंगगड बस थांब्याची दुरवस्था, कल्याण एसटी डेपोमध्ये अस्वच्छतेमुळे दुर्गंधी - Marathi News | Malanggad bus stagnation, malfunction due to uncleanness in Kalyan ST Depot | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मलंगगड बस थांब्याची दुरवस्था, कल्याण एसटी डेपोमध्ये अस्वच्छतेमुळे दुर्गंधी

यात्रेकरूंनी व्यक्त केली नाराजी : कल्याण एसटी डेपोमध्ये अस्वच्छतेमुळे दुर्गंधी ...

Video - राज्य परिवहन महामंडळाच्या कल्याण डेपोत अवरतले शिवाजी महाराज - Marathi News | shiv jayanti celebration in kalyan bus depo | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video - राज्य परिवहन महामंडळाच्या कल्याण डेपोत अवरतले शिवाजी महाराज

राज्य परिवहन महामंडळाच्या कल्याण बस डेपोत छत्रपतींची वेशभूषा धारण करुन चक्क छत्रपती अवरतल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.  ...

'लष्कर ए तालिबान' नावाचं वायफाय; पोलिसांनी दिली तरुणाला समज - Marathi News | WiFi named 'Lakshar- E - Taliban'; Police warned the youth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'लष्कर ए तालिबान' नावाचं वायफाय; पोलिसांनी दिली तरुणाला समज

सोसायटीतील घरातील वैयक्तिक वायफायला दहशतवादी संघटना ‘लष्कर ए तालिबान’चं नाव दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ...

पब्जी गेमच्या व्यसनापायी बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला भोसकले - Marathi News | Pubji game addicted to the addict's sister | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पब्जी गेमच्या व्यसनापायी बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला भोसकले

तरुणाने मोबाईलचे चार्जर मिळत नसल्याने बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ...