लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

कुटुंबातील ३० जणांना कोरोना; गणेशोत्सवात एकत्र आल्याने झाली लागण - Marathi News | Corona to 30 members of the family; The infection was caused by coming together in Ganeshotsav | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कुटुंबातील ३० जणांना कोरोना; गणेशोत्सवात एकत्र आल्याने झाली लागण

कल्याण शहरातील घटना ...

कसा येईल कोरोना नियंत्रणात?, ST डेपोतील १७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण - Marathi News | How to control corona, 17 employees of ST Depot infected with corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कसा येईल कोरोना नियंत्रणात?, ST डेपोतील १७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

विश्रांती गृहाची क्षमता २०, दाटीवाटीने राहतात ६० जण, सोशल डिस्टसिंगचा फज्जा आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात, कर्मचाऱ्यांना पगारही नाही ...

प्लाझ्मा थेरपीकरिता उकळले ११ हजार रुपये; रक्तपेढीवर आरोप,आयुक्तांकडे तक्रार - Marathi News | Rs 11,000 for plasma therapy; Allegations against the blood bank, complaint to the Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्लाझ्मा थेरपीकरिता उकळले ११ हजार रुपये; रक्तपेढीवर आरोप,आयुक्तांकडे तक्रार

प्लाझ्मा थेरपीकरिता घेतलेली ही रक्कम बरीच जास्त असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला असून महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. ...

लॉकडाऊनमध्ये वाढल्या वाहनचोरीच्या घटना, कल्याण परिमंडळात चोरट्यांचा उच्छाद - Marathi News | Increased incidence of vehicle theft in lockdown, rise of thieves in welfare zone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉकडाऊनमध्ये वाढल्या वाहनचोरीच्या घटना, कल्याण परिमंडळात चोरट्यांचा उच्छाद

कल्याण परिमंडळ-३ च्या हद्दीत आठ पोलीस ठाणी आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी क्षेत्रात २३ मार्चपासून सुरू झालेले लॉकडाऊन जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम होते. ...

महावितरणने आमदारांचे वीजबिल तीन लाखांनी केले कमी, सामान्यांनाही न्याय देण्याची मागणी - Marathi News | MSEDCL reduces MLAs' electricity bills by Rs 3 lakh, demands justice for common people | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महावितरणने आमदारांचे वीजबिल तीन लाखांनी केले कमी, सामान्यांनाही न्याय देण्याची मागणी

आता महावितरणनं दिलं असं स्पष्टीकरण... ...

गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला, कल्याण-डोंबिवलीत विविध घाटांवर निरोप - Marathi News | Ganpati went to the village, peace did not come to us, farewell to various ghats in Kalyan-Dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला, कल्याण-डोंबिवलीत विविध घाटांवर निरोप

केडीएमसीने विविध ठिकाणी गणेश विसर्जनासाठी सोय केली होती. तसेच राबवलेल्या ‘विसर्जन आपल्या दारी’लाही चांगला प्रतिसाद मिळाला. ...

‘एसआरए’साठी पुन्हा अभ्यास गट? धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचा जीव टांगणीला - Marathi News | Re-study group for ‘SRA’? The lives of the occupants of the dangerous buildings are hanging | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘एसआरए’साठी पुन्हा अभ्यास गट? धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचा जीव टांगणीला

मनपा हद्दीतील धोकादायक इमारतींचा व रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. २०१५ मध्ये मनपा हद्दीत धोकादायक इमारत दुर्घटना घडून १२ जणांचा मृत्यू झाला होता. ...

‘सोलर कम्फर्ट’ला बजावली नोटीस, स्फोट झाल्याने कारवाई - Marathi News | Notice issued to ‘Solar Comfort’, action due to explosion | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘सोलर कम्फर्ट’ला बजावली नोटीस, स्फोट झाल्याने कारवाई

यासंदर्भात कंपनीच्या नजीक राहणाऱ्या रहिवाशांनी सांगितले की, आम्हाला या कंपनीचा त्रास होत आहे. यापूर्वी आम्ही कंपनीविरोधात तक्रारी दिल्या आहेत. ...