लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

...तर मी पेट्रोल टाकून आत्मदहन करेन; पाणी टंचाईने नागरिक त्रस्त असल्याने दिला इशारा - Marathi News | Former BJP corporator Sunita Patil has warned to throw petrol and set herself on fire. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :...तर मी पेट्रोल टाकून आत्मदहन करेन; पाणी टंचाईने नागरिक त्रस्त असल्याने दिला इशारा

ग्रामीण भागातील सांगाव, सागरली  तसेच इतर गावात  पाण्याचा नियमित पुरवठा केला जात नाही असा आरोप  नागरिक करत आहेत. ...

नियम फक्त सामान्य नागरिकांसाठीच का?; मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल - Marathi News | Why are the rules only for ordinary citizens ?; Question from MNS MLA Raju Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नियम फक्त सामान्य नागरिकांसाठीच का?; मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल

वडवली रेल्वे उड्डाण पूलाचे लोकार्पण शनिवारी सायंकाळी पाच वाजता एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार लोकार्पण ...

मनसेचे आमदार राजू पाटील यांना कोरोनाची लागण - Marathi News | maharashtra navnirman sena leader mla raju patil tested coronavirus positive tweeter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेचे आमदार राजू पाटील यांना कोरोनाची लागण

Raju Patil : संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं राजू पाटील यांचं आवाहन ...

मास्क परिधान न  करणा-यांकडून  सुमारे 4 लाखाचा दंड वसूल - Marathi News | A fine of around Rs 4 lakh was levied on those who did not wear masks | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मास्क परिधान न  करणा-यांकडून  सुमारे 4 लाखाचा दंड वसूल

काही नागरिक रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फिरतांना मास्क न घालत फिरत असल्याचे दिसून येत आहे ...

नव्या कार्यकारिणीवरून राष्ट्रवादीत धुसफूस, नाराज कार्यकर्ते घेणार जयंत पाटलांची भेट - Marathi News | Disillusionment in NCP over new executive, Disgruntled activists will meet Jayant Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नव्या कार्यकारिणीवरून राष्ट्रवादीत धुसफूस, नाराज कार्यकर्ते घेणार जयंत पाटलांची भेट

नव्या कार्यकारिणीत डोंबिवलीतील सक्रिय कार्यकर्ते आणि पदाधिकारी राहीलेल्या भाऊ पाटील यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. ...

बँक कर्मचाऱ्यांनासुद्धा फ्रंटलाईन वर्कर्स श्रेणीत समावेश करत कोरोना विरोधी लसीकरण मोहीमेत प्राधान्य द्यावे- श्रीकांत शिंदे - Marathi News | Bank employees should be included in the frontline workers category and priority should be given to anti-corona vaccination campaign: Shrikant Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बँक कर्मचाऱ्यांनासुद्धा फ्रंटलाईन वर्कर्स श्रेणीत समावेश करत कोरोना विरोधी लसीकरण मोहीमेत प्राधान्य द्यावे- श्रीकांत शिंदे

सर्व बँक कर्मचाऱ्यांना फ्रँटलाईन वर्कर्स श्रेणीत घेऊन त्यांना देखील कोरोना लसीकरण मोहिमेत प्राधान्य देऊन त्यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करता येतील, असे मत यावेळी व्यक्त केले. ...

Video : शिव सेना नगरसेवकाच्या वाढदिवसाला तोबा गर्दी, बँजोच्या तालावर साजरा केला वाढदिवस - Marathi News | huge crowd on the birthday of Shiv Sena corporator, birthday celebrated on banjo | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Video : शिव सेना नगरसेवकाच्या वाढदिवसाला तोबा गर्दी, बँजोच्या तालावर साजरा केला वाढदिवस

बँजोच्या तालावर नाचत आणि फटाके फोडत गवळी यांनी उपस्थित असलेल्या तरुणांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. ...

कल्याण डोंबिवलीतील राजकारण्यांना झालं तरी काय?; लोकप्रतिनिधींना सूट अन् जनतेची लूट - Marathi News | What happened to the politicians of Kalyan Dombivali ?; Loot to people's representatives and robbery of the people | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवलीतील राजकारण्यांना झालं तरी काय?; लोकप्रतिनिधींना सूट अन् जनतेची लूट

परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब नंतर भाजपाने राज्य सरकार विरोधात कल्याण डोंबिवलीत आंदोलन केली. ...