Double murder : 12 डिसेंबरला पश्चिमेकडील चिकणघर परिसरातील निखिला हाईटस या हाय प्रोफाइल सोसायटीतील चौथ्या मजल्यावर राहणारे सेवानिवृत्त रेल्वे मोटरमन प्रमोद बनोरिया यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळयात आढळून आला होता. ...
'ग्रामीण भागातील अतिक्रमण निर्मुलन करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा. उल्हास नदी पात्रतील गाळ काढण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने पुढाकार घ्यावा.' ...
कल्याणच्या सह्याद्री रॉक अॅडव्हेंचर या गिर्यारोहक ग्रुपने चढाईसाठी सर्वात कठीण असलेला वजीर सुळका सर करून बिपीत रावत यांना सलामी दिली. त्यांनी सुळका सर करून सुळक्यावर राष्ट्रध्वज फडकवित रावत यांचे छायाचित्र असलेला बॅनर उंचावून आदर व्यक्त केला. ...
House Breaking Case : तो टिटवाळा बनेली या परिसरातील राहणारा असून दोन सहका-यांच्या सहाय्याने तो घरफोडी करायचा. त्याच्याकडून चोरीचे सव्वादोन लाखांचे 15 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आल्याची माहीती सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील यांनी दिली. ...
Shrikant Shinde : कल्याण यार्डच्या पुनर्विकासामुळे कल्याण जंक्शनची पुनर्बांधणी होणार असून या अंतर्गत नवीन रेल्वे मार्गिका तसेच अतिरिक्त ५ प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार असून एकूण १२ प्लॅटफॉर्म होणार आहेत. ...