लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

coronavirus : कल्याण, डोंबिवलीत कोरोनाचे 3 नवे रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या 24 वर - Marathi News | coronavirus: 3 new corona positive patient in kalyan, dombivali, total 24 patients | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus : कल्याण, डोंबिवलीत कोरोनाचे 3 नवे रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या 24 वर

नव्याने आढळून आलेल्या 3 रुग्णांपैकी एक पुरुष, एक महिला आणि सहा महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. या तीनही रुग्णांवर कस्तूरबा रुग्णालयात उपचार सुरु आहे. ...

घरात बसून कंटाळलेल्या मुलांसाठी 'धम्माल मस्ती'ची ऑनलाईन शाळा - Marathi News | Coronavirus : Dhammal Masti Online School for Children who stay at Home due to corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घरात बसून कंटाळलेल्या मुलांसाठी 'धम्माल मस्ती'ची ऑनलाईन शाळा

कोरोनामुळे सर्व बच्चेकंपनी घरातच असल्याने एरव्ही हव्याहव्याशा वाटणाऱ्या सुट्टीचा मुलांना आता कंटाळा येऊ लागला आहे. ...

CoronaVirus : चिंता वाढली! कल्याण-डाेंबिवलीत काेराेनाचे पाच नवे रुग्ण, संख्या पोहोचली १९ वर - Marathi News | Kalyan CoronaVirus: Five new Kareena patients found in Kalyan-Dambivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus : चिंता वाढली! कल्याण-डाेंबिवलीत काेराेनाचे पाच नवे रुग्ण, संख्या पोहोचली १९ वर

CoronaVirus : नवीन रुग्‍णांपैकी कल्‍याण पूर्व येथील रूग्‍ण हा एका खाजगी रूग्‍णालयात उपचार घेत असून डोंबिवली येथील चारही रूग्‍ण कस्‍तुरबा रूग्‍णालय, मुंबई येथे उपचार घेत आहेत. ...

CoronaVirus : लॉकडाऊनदरम्यान पोलिसांची धडक कारवाई, कल्याण उल्हासनगरमधून २०६ गाड्या जप्त - Marathi News | CoronaVirus : Police seized 206 vehicles in Kalyan Ulhasnagar during lockdown pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :CoronaVirus : लॉकडाऊनदरम्यान पोलिसांची धडक कारवाई, कल्याण उल्हासनगरमधून २०६ गाड्या जप्त

CoronaVirus : पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी ही माहिती दिली. ...

CoronaVirus कल्याण डोंबिवलीत आणखी 4 रुग्ण; कोरोना बाधितांची संख्या झाली 14 - Marathi News | CoronaVirus 4 more patients in Kalyan Dombivali; count was 14 hrb | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus कल्याण डोंबिवलीत आणखी 4 रुग्ण; कोरोना बाधितांची संख्या झाली 14

नव्या चार कोरोना बाधित रुग्णांपैकी एक रुग्ण 27 गावातील निळजे परिसरातील आहे. ...

ठाण्यात 12, तर कल्याणमध्ये १० कोरोनाग्रस्त; आज चौघांची भर - Marathi News | Coorona in Thane: 12 in Thane, 10 patient in Kalyan; Today found 4 hrb | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात 12, तर कल्याणमध्ये १० कोरोनाग्रस्त; आज चौघांची भर

ठाण्यात मागील काही दिवसात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. ...

coronavirus : कोरोनाविरोधातील लढ्याकरिता श्रीकांत शिंदे यांनी खासदार निधीतून दिले ५० लाख रुपये - Marathi News | coronavirus: Shrikant Shinde donates Rs 50 lakh from MP's funds to fight against corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus : कोरोनाविरोधातील लढ्याकरिता श्रीकांत शिंदे यांनी खासदार निधीतून दिले ५० लाख रुपये

सर्व लोकप्रतिनीधींनी आणि नागरिकांनी एकजुटीने कोरोना विरोधातील लढ्यात राज्य सरकारसोबत राहून आपापल्या परीने या कार्यात सहभाग घ्यावा ...

coronavirus : तीन वर्षांच्या चिमुकलीने कोरोनाला हरवले, तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने दोन जणांना घरी सोडले - Marathi News | coronavirus: discharge to Two person after test report came in negative | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus : तीन वर्षांच्या चिमुकलीने कोरोनाला हरवले, तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने दोन जणांना घरी सोडले

कोरोना विषाणूचे संसर्ग झालेले रुग्ण असलेल्या परिसरात वैद्यकीय अधिकारी यांचे नियंत्रणाखाली आरोग्य पथके स्थापन करून कंन्टेनमेंट प्लॅन प्रमाणे कारवाई करण्यात आली. सदर भागामध्ये १४ दिवस सर्वेक्षण करण्यात येत आहे.  ...