लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

पत्नी सोडून गेली, चिमुकलीचा सांभाळ कसा करणार? सोडून पळणाऱ्या बापाला पकडले  - Marathi News | Wife left, how will he take care of daughter? Caught the father running away | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पत्नी सोडून गेली, चिमुकलीचा सांभाळ कसा करणार? सोडून पळणाऱ्या बापाला पकडले 

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या गुरूदेव हॉटेल येथील स्कायवॉकच्या खाली एक व्यक्ती लहान बाळाला घेऊन उभा होती. काही वेळानंतर ती व्यक्ती हातातील लहान बाळ तेथेच सोडून जाऊ लागली. ...

आशेळे पाड्यात सुरु झाली बोरुची शाळा; कायद्याने वागा लोकचळवळ अन् सहेरचा पुढाकार - Marathi News | Boruchi school started in Ashele Pada; Initiative of the people's movement Ansher by law | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आशेळे पाड्यात सुरु झाली बोरुची शाळा; कायद्याने वागा लोकचळवळ अन् सहेरचा पुढाकार

आशेळेपाडा येथील भंगारवेचक, मोलकरणी, नाका  कामगार यांच्या वसाहतीत ही शाळा सुरु करण्यात आली आहे. ...

१४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करा, सर्व पक्षीय विकास समितीच्या मागणीला मनसेचा पाठिंबा - Marathi News | Include 14 villages in Navi Mumbai Municipal Corporation, MNS support the demand of all party development committee | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :१४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करा, सर्व पक्षीय विकास समितीच्या मागणीला मनसेचा पाठिंबा

MNS News : १४ गावांचा विकास झालेला नसल्याने पाच ग्रामपंचायती अंतर्गत येणा-या १४ गावांनी ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार टाकला आहे. ...

कल्याणमधील श्रीकृष्णनगरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट - Marathi News | Explosion of a domestic gas cylinder at Shrikrishnanagar in Kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कल्याणमधील श्रीकृष्णनगरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट

Cylinder Blast : या घटनेमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. ...

लिफ्टमध्ये अडकलेल्या तीन महिलांची सुखरूप सुटका - Marathi News | Safe release of three women trapped in an elevator | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लिफ्टमध्ये अडकलेल्या तीन महिलांची सुखरूप सुटका

Kalyan : लिफ्टमध्ये तीन महिला अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाचे जवान त्याठिकाणी पोहोचले. ...

"माणुसकीच्या भिंती"साठी केडीएमसीने दिली जागा - Marathi News | Space provided by KDMC for Manuskichi bhint | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"माणुसकीच्या भिंती"साठी केडीएमसीने दिली जागा

हेल्पिंग हँड तर्फे जुने वापरातील कपडे कचऱ्यात टाकून देण्याऐवजी गोर गरिबांसाठी गोळा करुन आदिवासी गाव पाडय़ात दिले जातात. ...

भाजीविक्रीच्या आड ‘तो’ करायचा घरफोड्या; चार गुन्हे उघडकीस - Marathi News | Burglary to do 'it' in the name of selling vegetables | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजीविक्रीच्या आड ‘तो’ करायचा घरफोड्या; चार गुन्हे उघडकीस

चार गुन्हे उघडकीस ...

क्लस्टर योजनेचा मार्ग केडीएमसी हद्दीमध्ये मोकळा; धोकादायक इमारतींचा पुनर्विकास शक्य - Marathi News | Clear the way for cluster scheme within KDMC limits | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :क्लस्टर योजनेचा मार्ग केडीएमसी हद्दीमध्ये मोकळा; धोकादायक इमारतींचा पुनर्विकास शक्य

धोकादायक इमारतींचा पुनर्विकास शक्य : चाळींचाही होणार विकास ...