लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

'दि. बा. पाटील यांच्या नावाला नकार दिल्यास...'; भूमीपूत्रांचा राज्य सरकारला इशारा - Marathi News | 'If Di. Ba. Patil's name is rejected ... '; Bhumiputra warns state government | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'दि. बा. पाटील यांच्या नावाला नकार दिल्यास...'; भूमीपूत्रांचा राज्य सरकारला इशारा

Kalyan : मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या वादाच्या वेळी जी परिस्थिती उद्भवली होती. तीच परिस्थिती उद्भवू शकते असा इशारा भूमीपूत्रांच्या वतीने देण्यात आला आहे. ...

फेरीवाल्यामुळेच स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी, वाहतूक पोलिसांची केडीएमसीकडे तक्रार - Marathi News | Traffic congestion in the station area due to peddlers, traffic police report to KDMC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :फेरीवाल्यामुळेच स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी, वाहतूक पोलिसांची केडीएमसीकडे तक्रार

Kalyan : महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने १ जून पासून अनलॉक सुरु आहे. सुरुवातीला सर्व प्रकारची दुकाने शनिवार रविवार वगळता दुपारी दोन वाजेर्पयत सुरु ठेवण्याची मुभा दिली होती. आत्ता त्यात सायंकाळी चारवाजेर्पयत वाढ करण्यात आली आहे. ...

अखेर मच्छीमार्केटमधील कचरा केडीएमसीनं उचलला  - Marathi News | finally kdmc picked up the garbage from the fish market in kalyan west | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर मच्छीमार्केटमधील कचरा केडीएमसीनं उचलला 

याबाबतचे वृत्त 'लोकमत'ने सोमवारी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची केडीएमसीन त्वरित दखल घेतली असून, मच्छीमार्केटमधील कचरा  उचलला आहे. ...

राज ठाकरे यांचा डोंबिवलीत इको फ्रेंडली वाढदिवस; १ हजार ५३ फूलझाडांचे वाटप - Marathi News | over one thousand trees distribution in kalyan on occasion of raj thackeray birthday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे यांचा डोंबिवलीत इको फ्रेंडली वाढदिवस; १ हजार ५३ फूलझाडांचे वाटप

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त आज डोंबिवलीतील बाजी प्रभू चौकात १ हजार ५३ फूल झाडांचे वाटप करण्यात आले. ...

कचरा उचलला न गेल्यानं कल्याणच्या मच्छीमार्केमध्ये आळ्यांचे साम्राज्य; ग्राहकांसह दुकानदारचंही आरोग्य धोक्यात  - Marathi News | larvae in the fish market of Kalyan as garbage is not picked up; Consumers as well as shopkeepers are at risk | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कचरा उचलला न गेल्यानं कल्याणच्या मच्छीमार्केमध्ये आळ्यांचे साम्राज्य; ग्राहकांसह दुकानदारचंही आरोग्य धोक्यात 

कल्याणच डम्पिंग ग्राऊंड बंद झाल्यानं सर्व स्तरातून पालिका प्रशासनाच  तोंडभरून कौतुक करण्यात आलं. ...

मलंगगड ग्रामीण पट्ट्यासाठी फिरता दवाखान्याचे लोकार्पण; आणखीन पाच फिरते दवाखाने देणार: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे - Marathi News | mobile hospital started in malanggad kalyan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मलंगगड ग्रामीण पट्ट्यासाठी फिरता दवाखान्याचे लोकार्पण; आणखीन पाच फिरते दवाखाने देणार: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण मलंगगड पट्टीतील गावाकरीता फिरता दवाखान्याचे लोकार्पण शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. ...

खाजगी सोसायटीतील पहिले लसीकरण केंद्र सुरु; मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते शुभारंभ - Marathi News | first vaccination centre launches in private society in kalyan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खाजगी सोसायटीतील पहिले लसीकरण केंद्र सुरु; मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील सोसायटय़ांत खाजगी रुग्णालयांच्या माध्यमातून सशुल्क लसीकरण करण्याचे धोरण महापालिका प्रशासनाने नुकतेच जाहीर केले होते. ...

मुलांच्या हॉस्पिटलसाठी कपिल पाटील यांच्याकडून 1 कोटीचा निधी - Marathi News | 1 crore fund from Kapil Patil for children's hospital | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुलांच्या हॉस्पिटलसाठी कपिल पाटील यांच्याकडून 1 कोटीचा निधी

कल्याणच्या वसंत व्हॅलीमध्ये हॉस्पिटल उभारणार ...