लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

प्रेमात आड येणाऱ्या प्रेयसीच्या आईची प्रियकराने हत्या; सडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह - Marathi News | Beloved's mother murdered by her lover; The body was found in a decomposed state | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमात आड येणाऱ्या प्रेयसीच्या आईची प्रियकराने हत्या; सडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

Murder Case : टिटवाळ्यात घडली धक्कादायक घटना ...

क्या बात है...'न्यू शेफर्ड'च्या टिममध्ये कल्याणच्या तरुणीची निवड - Marathi News | What's the matter ... the selection of a young woman from Kalyan in the team of 'New Shepherd' | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :क्या बात है...'न्यू शेफर्ड'च्या टिममध्ये कल्याणच्या तरुणीची निवड

New Shepherd: येत्या 20 जुलैला ब्ल्यू ओरिजिन कंपनीतर्फे 'न्यु शेफर्ड' हे खासगी यान (roket) जेफ बेझोस यांच्यासह काही निवडक पर्यटकांना घेऊन अंतराळात झेपावणार असून हे यान बनवणाऱ्या टिममध्ये कल्याणच्या तरुणीचाही महत्वाचा वाटा आहे.  ...

केडीएमटीच्या बाळासाहेब ठाकरे आगाराची दुरावस्था, मनसे पदाधिकाऱ्याने वेधले लक्ष - Marathi News | Bad condition of KDMT's Balasaheb Thackeray depot | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमटीच्या बाळासाहेब ठाकरे आगाराची दुरावस्था, मनसे पदाधिकाऱ्याने वेधले लक्ष

परिवहन उपक्रमाने 2015 साली वसंत व्हॅली येथे बस आगार सुरु केला होता. त्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले होते. महापालिकेस जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत 10 एसी बसेस उपलब्ध झाल्या होत्या. ...

मूकबधिर तरुणीवरील बलात्कार प्रकरण; त्या" आरोपीला अखेर पोलिसांनी केली अटक  - Marathi News | Rape case of deaf and dumb girl; The accused was finally arrested by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मूकबधिर तरुणीवरील बलात्कार प्रकरण; त्या" आरोपीला अखेर पोलिसांनी केली अटक 

Rape case of deaf and dumb girl : या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  पोलिसांची 5 तपास पथके आरोपीच्या शोधात होती.अखेर हा आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. ...

कल्याण रेल्वे स्थानकात हत्या केलेल्या आरोपीला अटक; पोलिसांनी CCTV च्या सहाय्याने मुसक्या आवळल्या - Marathi News | Accused of murder at Kalyan railway station arrested | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण रेल्वे स्थानकात हत्या केलेल्या आरोपीला अटक; पोलिसांनी CCTV च्या सहाय्याने मुसक्या आवळल्या

कल्याण रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 1 वर 3 जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तीन तरुण आपसात भांडत होते. या भांडणा दरम्यान एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर चाकूने हल्ला करुन त्याचा खून केला.... ...

कल्याण-डोंबिवलीची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खासदारांची घेतली एमएमआरडीएसोबत बैठक - Marathi News | MP Shrikant Shinde holds meeting with MMRDS to resolve Kalyan-Dombivali traffic congestion | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवलीची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खासदारांची घेतली एमएमआरडीएसोबत बैठक

Shrikant Shinde News: कल्याण पूर्व पश्चिमेला जोडणारा  40 कोटी रुपये खर्चाचा एलीव्हेटेड पूल आणि नेवाळी नाक्यावरील उड्डाणपूल यांना गती देण्यासाठी कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. ...

...म्हणून त्या " सोसायटीने मानले "लोकमत"चे आभार  - Marathi News | ... So thanks to the "Lokmat" that the society considered | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :...म्हणून त्या " सोसायटीने मानले "लोकमत"चे आभार 

Kalyan News: कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील कल्याण पूर्वेकडील  100 फिट रोड परिसरात असलेल्या काही सोसायट्यांची समस्या  "लोकमत" ने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मांडली होती. ...

कोरोना लसीसाठी नागरिक "जागते रहोच्या" भूमिकेत; टोकन मिळवण्यासाठी रात्रीपासून रांगा - Marathi News | citizens have been queuing since last night to get corona vaccination tokens In Kalyan-Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोरोना लसीसाठी नागरिक "जागते रहोच्या" भूमिकेत; टोकन मिळवण्यासाठी रात्रीपासून रांगा

कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून लससाठा उपलब्ध होत  नसल्याने लसीकरण केंद्र वारंवार बंद ठेवावी लागत आहे. ...