पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार देशवासियांनी रविवारी रात्री ९ वाजता घरातील सर्व लाईट्स ऑफ करुन घरात दिवा लावून एकतेचा संदेश दिला. या दिवा लावण्याच्या मोहिमेत देशातील क्रीडापटूंनीही सहभाग घेतला. ...
राहुलने यंदा जानेवारीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध स्थानिक एकदिवसीय मालिकेत मध्य फळीत दमदार फलंदाजी केली होती. शानदार फलंदाजीचा हाच फॉर्म त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान कायम राखला होता. ...
बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या यजमानपदाखाली दोन ट्वेंटी-२० सामने होणार आहेत. विराट कोहली, लोकेश राहुल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आदी भारतीय खेळाडू खेळणार ...
आज भारतीय संघ १२४ धावांत तंबूत परतला. ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी यांच्यासमोर टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज ढेपाळले. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी १३२ धावांचे लक्ष्य सहज पार करून दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. ...
शेख मुजीबूर रहमान यांच्या 100व्या स्मृतिदिनानिमित्त बांगलादेश क्रिकेट मंडळ ( बीसीबी) Asia XI vs World XI यांच्यात दोन ट्वेंटी-20 सामन्यांच्या आयोजन करणार आहे. ...