लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकेश राहुल

KL Rahul News in Marathi | लोकेश राहुल मराठी बातम्या, मराठी बातम्या

K. l. rahul, Latest Marathi News

IND vs ENG, 2nd ODI : अम्पायरच्या चुकीच्या निर्णयामुळे टीम इंडियाला फटका; रिषभ पंत नाराज, नेटिझन्स खवळले - Marathi News | IND vs ENG, 2nd ODI : India & Rishabh Pant misses out four runs because of an umpire's mistake, know what happened  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 2nd ODI : अम्पायरच्या चुकीच्या निर्णयामुळे टीम इंडियाला फटका; रिषभ पंत नाराज, नेटिझन्स खवळले

IND vs ENG, 2nd ODI :भारत-इंग्लंड मालिकेत सातत्यानं अम्पायरच्या निर्णयाची चर्चा राहिली आहे. Soft Signal, Umpires Call's या नियमांवरून  नाराजी व्यक्त होत असताना दुसऱ्या वन डे सामन्यातही अशाच एका निर्णयाचा टीम इंडियाला फटका बसला. ...

ICC Ranking : ट्वेंटी-20 क्रमवारीत विराट कोहलीची आगेकूच, पण वन डे क्रमवारीत रोहित शर्माला बसला धक्का - Marathi News | Virat Kohli moves to number 4 in ICC T20 batsman ranking, Rohit Sharma slip to 3rd spot in ODI Ranking | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Ranking : ट्वेंटी-20 क्रमवारीत विराट कोहलीची आगेकूच, पण वन डे क्रमवारीत रोहित शर्माला बसला धक्का

आयसीसीनं बुधवारी जाहीर केलेल्या ट्वेंटी-20 व वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा कुठे फायदा झाला आहे, तर कुठे नुकसात. ...

Virender Sehwag : विराट कोहलीवर भडकला वीरेंद्र सेहवाग; संघ निवडताना भेदभाव होत असल्याचा गंभीर आरोप - Marathi News | Virender Sehwag accuses Team India of being partial in selection matters | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virender Sehwag : विराट कोहलीवर भडकला वीरेंद्र सेहवाग; संघ निवडताना भेदभाव होत असल्याचा गंभीर आरोप

Would you have removed Jasprit Bumrah as well? दमदार पुनरागमन करत मिळवलेल्या विजयानंतरही कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्यावर टीका होताना दिसत आहे. ...

IND vs ENG, 1st ODI : शिखर धवनचं शतक हुकलं, पण कृणाल पांड्या- लोकेश राहुल यांनी इंग्रजांना धु धु धुतलं - Marathi News | IND vs ENG, 1st ODI: Shikhar Dhawan's 98, KL Rahul 62* and Krunal Pandya 58* helped India to post 317 for 5 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 1st ODI : शिखर धवनचं शतक हुकलं, पण कृणाल पांड्या- लोकेश राहुल यांनी इंग्रजांना धु धु धुतलं

IND vs ENG, 1st ODI: रोहित शर्मा व शिखर धवन यांनी टीम इंडियाला सावध सुरुवात करून दिली. रोहित शर्माच्या कोपऱ्याला चेंडू लागल्यानं त्याला वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. ...

सूर्यकुमार जर अशीच फलंदाजी करत राहिला तर...; विराट कोहलीनं केलं मोठं विधान - Marathi News | indian captain virat kohli praises suryakumar yadav before india england odi series pune | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार जर अशीच फलंदाजी करत राहिला तर...; विराट कोहलीनं केलं मोठं विधान

India vs England, ODI Series, Pune: इंग्लंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेआधी विराट कोहलीनं (Virat Kohli) सूर्यकुमार यादवबाबत (Suryakumar Yadav) एक महत्वाचं विधान केलं आहे.  ...

IND vs ENG: ODI मालिकेआधीच विराटची मोठी घोषणा, 'हे' दोन खेळाडू करणार ओपनिंग! - Marathi News | india vs england rohit sharma and shikhar dhawan opening against england odi series says virat kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG: ODI मालिकेआधीच विराटची मोठी घोषणा, 'हे' दोन खेळाडू करणार ओपनिंग!

Virat Kohli On Team India Opening: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानं टीम इंडियाच्या सलामीजोडीबाबत मोठी माहिती दिली आहे. ...

IND vs ENG, 5th T20 : लोकेश राहुलला डच्चू द्या, मुंबई इंडियन्सच्या आणखी एका खेळाडूला खेळवा - मायकेल वॉन  - Marathi News | IND vs ENG, 5th T20 : Michael Vaughan feels India should sit out KL Rahul for the series decider | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 5th T20 : लोकेश राहुलला डच्चू द्या, मुंबई इंडियन्सच्या आणखी एका खेळाडूला खेळवा - मायकेल वॉन 

IND vs ENG, 5th T20 : सध्याच्या घडीला KL Rahulमध्ये तो आत्मविश्वास दिसत नाही. तो संघर्ष करतोय, असे वॉन म्हणाला. ...

IND vs ENG 5th T20 : फॉर्मात असलेल्या इशान किशनला आजही बाकावर बसवणार, लोकेश राहुलला आणखी एक संधी मिळणार? - Marathi News | Ind vs Eng 5th T20: Ishan Kishan again to be benched for out of form KL Rahul for the series decider? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG 5th T20 : फॉर्मात असलेल्या इशान किशनला आजही बाकावर बसवणार, लोकेश राहुलला आणखी एक संधी मिळणार?

Ind vs Eng 5th T20: आयसीसीच्या जागतिक ट्वेंटी-२० क्रमावारीत इंग्लंडचा संघ टॉपवर आहे, तर टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण, या मालिकेत विराटनं सलामीच्या जोडीत सातत्यानं बदल केले आहेत आणि टीम इंडियाला त्याचा फायदा झालेला नाही. ...